POPULAR NEWS
फास्ट फुड स्टॉल उदयमी व्यवसायाचे मोफत प्रशिक्षण
गोंदिया, दि.6 : बँक ऑफ इंडिया (आरसेटी) स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेद्वारे बेरोजगार 18 ते 45 वयोगटातील व्यक्तींकरीता ‘फास्ट फुड स्टॉल उदयमी’ या व्यवसायाचे 12 दिवसीय मोफत...
धवलखेडी येथील तलाव दुरूस्तीचे बांधकाम त्वरित करा
जि.प.सदस्य उषा शहारे यांची जिल्हा प्रशासनाकडे मागणी
देवरी : तालुक्यातील ककोडी जि.प. क्षेत्रातील चिपोटा ग्रा.पं. अंतर्गत येणा-या धवलखेडी येथील तलावाचे दुरूस्तीचे बांधकाम त्वरीत करा,...
TRAVEL
रामनवमीच्या शुभमुहूर्तावर 17 एप्रिल रोजी सूर्यादेव मांडोदेवी देवस्थान येथे सर्वधर्मीय सामूहिक...
एकूण जोडपी होणार विवाहबद्ध, आतापर्यंत 72 जोडप्यांची नोंदणीमहाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च सामाजिक न्याय फुले शाहू आंबेडकर पुरस्कार प्राप्त करणारी पहिली धार्मिक संस्थागोंदिया : दरवर्षी प्रमाणे...
FOOD
LATEST ARTICLES
प्रशासकीय कामात पारदर्शकता, कालमर्यादा आणि विश्वासार्हतेच्या त्रिसूत्रीवर सर्व विभागांनी काम करावे
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विभागांचा गौरव
मुंबई, दि. 28: राज्यातील नागरिकांना सर्व शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ एकाच माध्यमातून...
ग्रामीण महिलांच्या जीवनात परिवर्तन घडविणारे सशक्त माध्यम म्हणजे ‘उमेद’
-जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर
गोंदिया, दि.29 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्न्ती अभियान (उमेद) हे केवळ योजना नसून ग्रामीण महिलांच्या जीवनात परिवर्तन घडविणारे सशक्त माध्यम...
झालुटोला ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा महापूर? सरपंच आणि पंचायत समिती सदस्य पतीच्या ‘मिलीभगत’चे आरोप!
रस्ते, मुतारी व पाणी टाकीच्या कामात लाखो रुपयांचा अपहारगोंदिया: जिल्ह्यातील झालुटोला (खातीटोला) ग्रामपंचायतीमध्ये विकासकामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता आणि भ्रष्टाचाराचे गंभीर प्रकरण...
८९ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर १७९८.७८ कोटी रुपयांचे वितरणनमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या...
मुंबई/गोंदिया: राज्यातील बळीराजाला आर्थिक बळ देणाऱ्या 'नमो शेतकरी महासन्मान निधी' योजनेचा आठवा हप्ता आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे...
गोंदियाचा संकल्प: क्षयरोगमुक्त जिल्हा! जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जनसंवादाचा जागरप्रभात फेरी आणि कलाकृतींतून जनजागृती
गोंदिया : 'होय, आपण क्षयरोगाचा अंत करू शकतो' या जागतिक ब्रीदवाक्याला अनुसरून गोंदिया जिल्ह्यात जागतिक क्षयरोग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शहरात...
स्वाधार योजनेंतर्गत 28 मार्चपुर्वी त्रुटींची पुर्तता करण्याचे आवाहन
गोंदिया, दि.25 : अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील 11 वी, 12 वी व त्यानंतरचे व्यावसायीक तसेच बिगर व्यावसायीक अभ्यासक्रतात शिक्षण घेत असलेले, सामाजिक न्याय...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा : धानाला बोनस देण्याबाबत राज्य शासन सकारात्मकआमदार सुधीर...
राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महत्त्वपूर्ण घोषणा केली. धान पिकाला बोनस (प्रोत्साहनपर राशी ) देण्याबाबत राज्य शासन...
केटीएस जिल्हा रुग्णालयात पोषणयुक्त आहार संचाचे वाटप.
गोंदिया: दिनांक २४ मार्च २०२६ रोजी जागतिक क्षयरोग दिनी आरोग्य विभाग जिल्हा परिषद गोंदिया तर्फे केटीएस रुग्णालयात जनजागृती कार्यक्रम आणि भव्य रॅलीचे आयोजन करण्यात...
गोंदियात इंधन टंचाईच्या अफवेने वाहनधारकांची प्रचंड धावपळपेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा, जिल्हा प्रशासनाचे शांततेचे...
गोंदिया: जिल्ह्यात गेल्या काही तासांपासून इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण होणार असल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली असून, यामुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. या अफवेपोटी...
TCS कंपनीत निवड झालेल्या NMD महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सत्कार
टीसीएस कंपनीत निवड झालेल्या नमाद महाविद्यालयाच्या ४६ विद्यार्थ्यांचा सत्कारगोंदिया (प्रतिनिधी) - टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेस (टीसीएस) या कंपनीत निवड झालेल्या नमाद महाविद्यालयाच्या ४६ विद्यार्थ्यांचा गोंदिया शिक्षण संस्था द्वारा...





















