काळविटांसाठी कर्दनकाळ ठरतोय वनविभाग
गोंदिया : पर्यावरण आणि वन्यजीवांच्या संवर्धनासाठी सर्वत्र व्यापक स्वरूपात उपाययोजना राबविल्या जात आहेत. परंतु गोरेगावचा वनविभाग काळविटांचे अधिवास संपविण्यासाठी कुरण नष्ट करीत आहे. तालुक्यातील...
सागवान लाकूड व चिरान केले जप्त
सालेकसा : वन विभागाच्या पथकाने सालेकसा वनपरीक्षेत्रांतर्गत ग्राम लोधीटोला येथील एका घरावर धाड घालून तेथून मोठ्या प्रमाणात सागवान लाकूड व चिरान जप्त केले. रविवारी...
धानाच्या फुलोऱ्यावर मानमोडीचा हल्ला
रावणवाडी : रब्बी हंगामातील धानाचे पीक निघण्यास सुरुवात झाली आहे. असे असतानाच धानाच्या फुलोऱ्यावर मानमोडीने हल्ला केला आहे. परिणामी धानपीक धोक्यात आले आहे. हाती...
सामुहिक अत्याचार करून अल्पवयीन मुलीची हत्या
देवरी तालुक्यातील गोठाणपार येथील दुर्दैवी घटनादेवरी : देशात लोकशाहीचा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी दुर्दैवी घटना...
सार्वजनिक आरोग्य विभागाचे होताहे खासगीकरण
गोंदिया :सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आधिपत्याखाली येणाºया रुग्णालयंमध्ये पॅथॉलाजीच्या चाचण्यांपासून ते एक्स-रे, सीटीस्कॅन, एमआरआय, रुगणवाहीका व सफाईच्या कामांचे खसगीकरण झाले आहे. आत पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या...
जयस्तंभ चौकात शिस्तीला ‘रामराम’
गोंदिया : जयस्तंभ चौक शहरातील अत्यंत महत्त्वाचा, वर्दळीचा चौक. तरीही कसलीही शिस्त नसलेला चौक. या चौकात वाहनांचा वेग आपोआपच वाढतो, कमी होतो आणि नियमही...
इअरटॅगिंग शिवाय ना खरेदी, ना विक्री
गोंदिया : शासनाच्या पशुसंवर्धन विभागाव्दारे नॅशनल डिजिटल लाइव्ह स्टॉक मिशन (एनडीआयएम) अंतर्गत भारत पशुधनप्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.या प्रणालीमध्ये १२ अंकी बार कोड नंबर...
डॉ.युगल कापसे युपीएससी परिक्षेत उत्तीर्ण
गोंदिया : स्थानिय हनुमाननगर, रिंग रोड स्थित शिक्षक कृष्णकुमार व गायत्री कापसे यांचा मुलगा डॉ. युगल यांनी यूपीएससी नागरी सेवा परीक्षा २०२३ मध्ये आॅल...
शितला माता मुर्ती प्राणप्रतिष्ठा व हनुमान जन्मोत्सव २२ पासून
गोंदिया : स्थानिक शास्त्री वॉर्ड येथील सिध्द हनुमान महाराज मंदिर सेवा समितीच्या वतीने शितला माता मुर्ती प्राण प्रतिष्ठा व हनुमान जन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन २२...
भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणूकीत ५ वाजेपर्यंत ५६.१२ टक्के मतदान
अठराव्या लोकसभेसाठी मतदारांच्या लांबच-लांब रांगादिव्यांग व वरिष्ठ मतदारांनीही उत्साहात केले मतदानसायंकाळी ५ वाजेपर्यंत ५६.१२ टक्के मतदानगोंदिया : अठराव्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी पहिल्या टप्प्यात...













