सेवा सहकारी संस्थेच्या इमारतीचे आ. बडोले यांच्या हस्ते भूमिपूजन
महागाव/सिरोली:स्थानिक सिरोली (महागाव) येथे शनिवार, २१ मार्च रोजी विविध सेवा सहकारी संस्थेच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या इमारतीचे भूमिपूजन राज्याचे...
सामाजिक व वर्तन बदल उपक्रम बळकट करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाचा सीआयएफएफ सोबत सामंजस्य करार...
मुंबई/गोंदिया, दि.21 : लोककेंद्रित व अधिक परिणामकारक सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम राबविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने चिल्डरेन्स इन्व्हेस्टमेंट फंड फौंडेशन...
मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वांचे योगदान आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
मुंबई/गोंदिया, दि.20 : मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी समाजातील सर्व घटकांचे योगदान आवश्यक आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडल्यास मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र साध्य करणे सहज...
पक्ष्यांकरिता जलपात्रांची व्यवस्था
अर्जुनी मोरगाव :वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या उद्देशाने शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालय, अर्जुनी मोरगाव येथे पक्ष्यांकरिता जलपात्र लटकविण्याचा उपक्रम राबविण्यात...
महाराजस्व समाधान शिबिराच्या पहिल्या टप्प्याचा नागरिकांना लाभ
- लायकराम भेंडारकर
*जिल्ह्यात महाराजस्व समाधान शिबिरात 6328 प्रकरणांचा निपटारा*
गोंदिया, दि.14 : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियानातील पहिल्या टप्प्यातील दुसऱ्या शिबिराचाही नागरिकांना लाभ झाला असल्याचे...
जनआरोग्य समिती गोठणगावने केली ‘एचपीव्ही’ लसीकरण जनजागृती
दि. 28 फेब्रुवारी रोजी राजस्थान मधील अजमेर येथे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी राष्ट्रीय स्तरावर वय वर्ष 14 ते 15 वर्ष वयोगटातील मुलींसाठी मोफत एचपीव्ही लसीकरण...
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवे बळ
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्य शासन व वाधवानी एआय यांच्यात सामंजस्य करार
मुंबई/गोंदिया, दि.16 : राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि लोकाभिमुख करण्याच्या दिशेने राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे....
वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला स्वायत्तता देण्यासाठी समिती स्थापन
मुंबई/गोंदिया, दि.14 : मुंबईतील ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज. जी. समूह रुग्णालय तसेच नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थांना स्वायत्तता...
गोंदिया जिल्ह्यातील सिंचन आणि जलसंपदा प्रकल्पांना तातडीने गती देण्याची गरज : आमदार राजकुमार बडोले
गोंदिया जिल्ह्यातील सिंचन आणि जलसंपदा प्रकल्पांना तातडीने गती देण्याची गरज : आमदार राजकुमार बडोले
राजकुमार बडोले यांनी जलसंपदा विभागाकडील धापेवाडा योजनेचे पाणी संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातील...
व्यावसायीक ठिकाणी केलेल्या धाडी सत्रात,15 घरगुती गॅस जप्त ; एकावर गुन्हा दाखल
गोंदिया, दि.12 : सद्यस्थितीत युध्द परिस्थिती लक्षात घेता, घरगुती गॅसचा गैरवापर वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने अवैध वापर रोखण्याकरीता जिल्हा स्तरावर दक्षता/फिरते पथक...











