जिल्ह्याला वादळ व अवकाळीचा पुन्हा इशारा

१.३० लाखाचा मुद्देमाल जप्त, देवरी पोलिसांची कारवाईगोंदिया : मागील आठवड्यात जिल्ह्यात ढगाळ वातावरण तसेच वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली होती. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या...

सराफा व्यवसायीकाच्या घरून २ लाखाचे दागिने उडविले

चुरडी येथील घटनातिरोडा : तालुक्यातील चुरडी येथे सराफा व्यवसायीकाच्या घराच्या दाराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी २ लाख ३ हजार रुपया किंमतीचे दागिने उडविले. ही...

निवडणुकीच्या पथ्यावर ४.०७ कोटीची मुद्देमाल जप्त

पोलिस, महसूल, आबकारी विभागांच्या पथकांची कारवाईगोंदिया : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक शांतता -सुव्यवस्था तसेच पारदर्शकपणे पार पाडावी, यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. १६ मार्चपासून लोकसभा...

कुऱ्हाडीने घाव घालून मुलाची हत्या

हलबीटोला येथील घटना गोंदिया : दारू ही मनुष्याला त्याच्या गर्तेत नेऊन सोडते. ध्यानीमनी नसताना विश्रांतीच्या वेळी आपल्या अंगावर कलह येईल याची किंचितही कल्पना नसलेल्या वडिलाने चक्क...

धोकादायक आरोपी वर्षभरासाठी नागपूर कारागृहात

एमपीडीए अंतर्गत कारवाईगोंदिया : रावणवाडी पोलिस ठाण्यांतर्गत एका धोकादायक आरोपीला जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्या ८ एप्रिलच्या आदेशान्वये एमपीडीए अंतर्गत वर्षभरासाठी नागपूर येथील कारागृहात रवानगी...

हावडा-अहमदाबाद एक्सप्रेसमधून ३ लाखाचा गांजा जप्त

गोंदिया : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेतून अवैध अंमली पदार्थांची तस्करी केली जाते. ही तस्करी रोखण्यासाठी विशेष देखरेखीत आॅपरेशन ‘नार्कोस’ राबविण्यात येत आहे. ८ एप्रिल...

पशुधन विकास अधिकारी बावनकर लाच घेतांना जाळ्यात

गोंदिया : सालेकसा पंचायत समिती येथील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) सरोजकुमार ग्यानीराम बावनकर (56) व कंत्राटी चालक भुमेश्वर जवाहरलाल चौहाण (33) यांना 4 हजाराची...

मराठी बातम्या