Home गोंदिया जिल्हा सामुहिक गुढ़ी पाडवा कार्यक्रम च्या दरम्यान 100% मतदान करण्यासाठी घेतली शपथ

सामुहिक गुढ़ी पाडवा कार्यक्रम च्या दरम्यान 100% मतदान करण्यासाठी घेतली शपथ

35
0

गोंदिया : सिविल लाइंस परिसर मध्ये हनुमान मंदिर च्या समोर दर वर्षी या कार्यक्रमाचे आयोजन संस्कार भारती, आधार महिला संघटना और लायन्स क्लब गोंदिया सिविल चे द्वारा भव्य सामुहिक गुढ़ी पाडवा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो,
या प्रसंगी आयोजक दीपक कदम, यादोराव येडे, अनिल सदन आणि सौ सुजाता बहेकर यांनी उपस्थित सर्व नागरिकाना 19 तारीख का होणाऱ्या निवडणुकीत 100% मतदान करण्या साठी प्रवृत्त करण्याची शपथ प्रदान केली. निवडणूक म्हणजे देशाचा सण असून याला पर्व समजून मतदान करण्याचे आव्हाहन करण्यात आले. जवळपास 200 नागरिकाना कू .प्रियांशी वानखेड़े ने शपथ दिली आणि आभार सौ लता बाजपेई यांनी मानले.