1 कोटीच्या निधीतून होणार विकास कामे
सडक अर्जुनी, (गोंदिया) : सडक अर्जुनी तालुक्यातील जिल्हा परिषद चिखली तसेच बाम्हणी पं.स. अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे प्रयत्नाने अनेक गावात विविध विकास कामे मंजूर करण्यात आले असून सदर कामांना प्रशासकीय मान्यतेसह 1 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला. त्यानुरूप सदर कामांचे भूमिपूजन रविवार, 17 जून रोजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अविनाश काशिवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका युवा अध्यक्ष राहुल यावलकर, पंचायत समिती सदस्य शिवाजी गहाणे, दिपाली मेश्राम, सपना नाईक, खोबा येथील सरपंच किसना राऊत, कोकणाचे सरपंच अमरदीप रोकडे, कनेरी येथील सरपंच ज्योती पाऊल झगडे, चिखली येथील सरपंच चित्रलेखा भेंडारकर, पळसगाव येथील सरपंच भारती लोथे, डुग्गीपार येथील सरपंच किरण हटवार, बामणी येथील सरपंच विलास वट्टी, खडकी येथील सरपंच शर्मिला चिमणकर, चिंधू कोरचे, देवराम न्यायमूर्ती, मुन्ना देशपांडे, ग्रा.प.सदस्य आम्रपाली मेश्राम, व्यंकट सराटे, पितांबर टेंभुर्णी, भुनेश्वर वटी, पुरुषोत्तम हत्तीमारे, हनुमंत दोनोडे, मालती वट्टी, सुरेश पटोले, अशोक मडावी, मुकेश मेश्राम, मार्कंड पाऊल झगडे, भोजराज मडावी, जयदेव घरात, अक्षय वासनिक, सचिन दोनोडे, अभिजीत ओके, विश्वनाथ, चंद्रभान फुरसुंगे, दूलीचंद राऊत, दीनेश्वर गहाने, परमानंद गहाणे, रेशीम राऊत, नरेश मलये, पुरुषोत्तम मेश्राम, ऋषी मेश्राम, दिनेश कापगते, दिनेश उईकें, ग्रामसेवक डी.डी. लंजे, विलास गजबे, संपत कापगते, लहुजी गहाणे, दुर्गाबाई कडपते, जिजा ठाकरे, शितल दाणे, इंदिरा मौजे, उपसरपंच अनिल बोरकर, सुनील चांदेवार, शेखर चांदेवार, सुधाकर कूर्वे, ओमराज दखने, खेमराज पटेल देशमुख, विशाल, ग्रामसेवक आमडारे, वाघाये, तुकाराम वाढई, नेहा मोहतुरे, प्रतिभा बोलके, सुरेखा बोहरे, लीना कोरे, सुरेश यावलकर, दुलाराम वघाये, तेजराम चूटे, परमानंद कोवे, अंतकला राऊत, पुंडलिक राऊत, सूरज चांदेवार, अनिल मेश्राम, शामराव चुटे, व्यंकट जमदाड, छाया कुलभजे, सुभाष कुडमते तसेच सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व गावकरी उपस्थित होते.

