Trending Now
POPULAR NEWS
सार्वजनिक आरोग्य विभागाचे होताहे खासगीकरण
गोंदिया :सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आधिपत्याखाली येणाºया रुग्णालयंमध्ये पॅथॉलाजीच्या चाचण्यांपासून ते एक्स-रे, सीटीस्कॅन, एमआरआय, रुगणवाहीका व सफाईच्या कामांचे खसगीकरण झाले आहे. आत पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या...
राज्यस्तरीय हिंदी आदर्श शिक्षक पुरस्काराने प्रा.बोरकर सन्मानित
गोंदिया : महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघातर्पेâ 27 व 28 मे रोजी दोन दिवसीय कार्यशाळा व हिंदी आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन...
TRAVEL
मक्कीटोला येथे घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक; स्था.गु. शाखेची कारवाई
गोंदिया : आमगाव तालुक्यातील मक्कीटोला (सुरकुडा) येथे 42 हजार 500 रुपयांची घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया पोलीस...
LATEST ARTICLES
बिरसी विमानतळ पुनर्वसनासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे तात्काळ सादर करा : आमदार विनोद अग्रवाल
*विकासाची झेप : आमदार विनोद अग्रवाल यांच्या पुढाकाराने बिरसी विमानतळ पुनर्वसनाला मिळाली नवी गती*
पुनर्वसन प्रकल्पामुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या समस्या व त्यांच्या उपाययोजना यांना प्राधान्य...
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर पोहचले नागरी आरोग्य वर्धिनी केंद्रात
नागरिकांनी अतिदुर्गम अर्जुनी मोरगाव तालुक्यातील "नागरी आरोग्य वर्धिनी "केंद्रात जावुन आरोग्य सेवाचा लाभ घ्यावा-लायकरामजी भेंडारकर,अध्यक्ष, जि.प.गोंदियादि.10 मे रोजी रात्री 9.30 वाजता जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर पोहचले...
गोंदिया रेलवे स्टेशन पर यात्रियों को राहत पहुंचाने हेतु निशुल्क अमूल छाछ का
वितरण
दक्षिण पूर्व मध्य रेलवे, नागपुर मंडल की ओर से यात्रियों की सेवा में एक और कदमदिनांक 12 मई 2025 को दक्षिण पूर्व मध्य रेलवे,...
माजी खा. सुनिल मेंढे यांची मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे कडे मागणी.
गोंदिया, पात्र लाभार्थी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभापासून वंचित राहू नयेत म्हणून नियमावलीत बदल करून, रमाई आवास योजनेप्रमाणे तीन वर्षाच्या मालमत्ता कराची पावती गृहीत धरून...
महाराष्ट्राची वित्तीय शिस्त आणि आर्थिक विकासातील योगदान कौतुकास्पद
- सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरविंद पनगढिया
• सोळाव्या वित्त आयोगाची बैठक
• राज्याने आर्थिक वाटपासाठी मांडल्या महत्त्वाच्या मागण्या
मुंबई/गोंदिया, दि.8: महाराष्ट्राच्या वित्तीय शिस्तीचे आणि देशाच्या आर्थिक विकासात राज्याच्या...
महाराष्ट्राची वित्तीय शिस्त आणि आर्थिक विकासातील योगदान कौतुकास्पद
- सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरविंद पनगढिया
• सोळाव्या वित्त आयोगाची बैठक
• राज्याने आर्थिक वाटपासाठी मांडल्या महत्त्वाच्या मागण्या
मुंबई/गोंदिया, दि.8: महाराष्ट्राच्या वित्तीय शिस्तीचे आणि देशाच्या आर्थिक विकासात राज्याच्या...
फास्ट फुड स्टॉल उदयमी व्यवसायाचे मोफत प्रशिक्षण
गोंदिया, दि.6 : बँक ऑफ इंडिया (आरसेटी) स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेद्वारे बेरोजगार 18 ते 45 वयोगटातील व्यक्तींकरीता ‘फास्ट फुड स्टॉल उदयमी’ या व्यवसायाचे 12 दिवसीय मोफत...
देवरी येथे १२ मे रोजी तथागत बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुर्तीचे अनावरण.
■ या निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन.
देवरी,ता.०८: बुध्द पोर्णिमेच्या पर्वावर देवरी येथील ऊरूवेलावन बुध्द विहारात थईलैंड येथून बनवून आणलेल्या अष्ठधातुच्या तथागत बुध्दांच्या मुर्ती व विश्वरत्न...
माजी खा.सुनिल मेंढे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
भंडारा: अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे भंडारा गोंदिया जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे ताबडतोब सर्वेक्षण करून विशेष बाब म्हणून पंचनामे करीत आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी...
महाबोधी महाविहारवरील व्यवस्थापन पूर्णतः बौद्ध समाजाकडे सोपवले जावे : माजी मंत्री राजकुमार बडोले
महाबोधी महाविहारवरील व्यवस्थापन पूर्णतः बौद्ध समाजाकडे सोपवले जावे : माजी मंत्री राजकुमार बडोले
बोधगया येथे सुरू असलेल्या शांततामय आंदोलनात राजकुमार बडोले यांचा सहभाग
सरकारसोबत चर्चा करणार:...











