POPULAR NEWS
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह व सामाजिक न्याय पर्व कार्यक्रमांतर्गत
ज्येष्ठ नागरिक व तृतीयपंथीसाठी मोफत आरोग्य तपासणी
तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन
गोंदिया, दि.16 : सामाजिकन्यायवविशेषसहाय्यविभागामार्फतअनुसूचितजाती, अनुसूचितजमातीववंचितदुर्बलघटकातीलव्यक्तींच्यासर्वांगीणविकासाचेध्येयसाध्यकरण्यासाठीराज्यशासनाकडुनविविधकल्याणकारीयोजनांचीमाहितीसर्वसामान्यजनतेलाव्हावीतसेचजनतेतजनजागृतीनिर्माणव्हावी, या उद्देशानेदरवर्षीप्रमाणेयावर्षीसुध्दाराज्यात“भारतरत्नडॉ.बाबासाहेबआंबेडकरसामाजिकसमतासप्ताह” तसेचदि.11 एप्रिलते1 मे2025 याकालावधीत“सामाजिकन्यायपर्व” हेकार्यक्रमसाजरेकरण्यातकरण्यातयेतआहेत. सदरकालावधीमध्येविविधउपक्रम/कार्यक्रम/स्पर्धांचेआयोजनकरण्यातयेतआहे.
त्याअनुषंगानेदि.15 एप्रिल2025 रोजीडॉ.बाबासाहेबआंबेडकरसामाजिकन्यायभवन, गोंदियायेथीलसांस्कृतिकसभागृहातज्येष्ठनागरिक व तृतीयपंथीव्यक्तीयांचेकरीतासहयोगहॉस्पीटलगोंदियायांचेसंयुक्तविद्यमानेमोफतआरोग्यतपासणीशिबिराचेआयोजनतसेचलोकमान्यरक्तपेढीगोंदियायांचेसंयुक्तविद्यमानेरक्तदानशिबीरआयोजितकरण्यातआलेहोते.
यावेळी उपस्थितज्येष्ठनागरीक, तसेचसमाजकल्याणकार्यालय, इतरमागासबहुजनकल्याण कार्यालय, जिल्हाजातप्रमाणपत्रपडताळणीसमितीवविविध महामंडळातीलअधिकारी व कर्मचारीतसेचशासकीयवसतीगृहेवनिवासी शाळेतीलशिक्षकवशिक्षकेत्तरकर्मचारी आणिअभ्यासिकेतीलविद्यार्थी व विद्यार्थीनीयांचीमोफतआरोग्यतपासणीकरण्यातआली. तसेचसदरकार्यक्रमाप्रसंगीकार्यालयातीलकर्मचारीवविद्यार्थ्यांनीरक्तदानकेले.
कार्यक्रमाच्यायशस्वितेकरीतासमाज कल्याणनिरिक्षक राजेशमुधोळकर, समाज कल्याणनिरिक्षकस्वातीकापसे, मनिषाटेंभुर्णे, आशिषकुमारजांभुळकर, अजयप्रधान, पुष्पलताधांडे, योगेशहजारे, मानिकरावईरले, हेमंतघाटघुमर, पंकजकाळे, लक्ष्मणखेडकर, निवेदिताबघेले, शैलेशउजवनेतसेच एस-2, बीव्हीजी, क्रिस्टललिमिटेड बाह्यस्त्रोतकंपनीचेकार्यरतकर्मचारीयांनीअथकपरिश्रमघेतले.
बाघनदीच्या पुरात ट्रॅक्टर गेले वाहून; चालकाने वाचविले स्वतःचे जीव
देवरी, (गोंदिया) : देवरी तालुक्यातील शिलापुर- पुराडा मार्गावरील बाघनदीच्या पुलियावरून पाण्याचा प्रवाह वाजवी पेक्षा जास्त होता. असे असताना सुद्धा ट्रॅक्टर चालकाने काहीही विचार न...
TRAVEL
‘तू बुद्ध शरण में आजा अपने उद्धार के लिए!’
गोंदियात बुद्ध जयंती उत्साहात
गोंदिया : तथागत भगवान बुद्धांच्या 2587 व्या जयंती निमित्त आयोजित संगीतमय मैफलने वाहवाही लुटली. 'तू बुद्ध शरण में आजा अपने उद्धार...
LATEST ARTICLES
बिरसी विमानतळ पुनर्वसनासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे तात्काळ सादर करा : आमदार विनोद अग्रवाल
*विकासाची झेप : आमदार विनोद अग्रवाल यांच्या पुढाकाराने बिरसी विमानतळ पुनर्वसनाला मिळाली नवी गती*
पुनर्वसन प्रकल्पामुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या समस्या व त्यांच्या उपाययोजना यांना प्राधान्य...
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर पोहचले नागरी आरोग्य वर्धिनी केंद्रात
नागरिकांनी अतिदुर्गम अर्जुनी मोरगाव तालुक्यातील "नागरी आरोग्य वर्धिनी "केंद्रात जावुन आरोग्य सेवाचा लाभ घ्यावा-लायकरामजी भेंडारकर,अध्यक्ष, जि.प.गोंदियादि.10 मे रोजी रात्री 9.30 वाजता जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर पोहचले...
गोंदिया रेलवे स्टेशन पर यात्रियों को राहत पहुंचाने हेतु निशुल्क अमूल छाछ का
वितरण
दक्षिण पूर्व मध्य रेलवे, नागपुर मंडल की ओर से यात्रियों की सेवा में एक और कदमदिनांक 12 मई 2025 को दक्षिण पूर्व मध्य रेलवे,...
माजी खा. सुनिल मेंढे यांची मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे कडे मागणी.
गोंदिया, पात्र लाभार्थी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभापासून वंचित राहू नयेत म्हणून नियमावलीत बदल करून, रमाई आवास योजनेप्रमाणे तीन वर्षाच्या मालमत्ता कराची पावती गृहीत धरून...
महाराष्ट्राची वित्तीय शिस्त आणि आर्थिक विकासातील योगदान कौतुकास्पद
- सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरविंद पनगढिया
• सोळाव्या वित्त आयोगाची बैठक
• राज्याने आर्थिक वाटपासाठी मांडल्या महत्त्वाच्या मागण्या
मुंबई/गोंदिया, दि.8: महाराष्ट्राच्या वित्तीय शिस्तीचे आणि देशाच्या आर्थिक विकासात राज्याच्या...
महाराष्ट्राची वित्तीय शिस्त आणि आर्थिक विकासातील योगदान कौतुकास्पद
- सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरविंद पनगढिया
• सोळाव्या वित्त आयोगाची बैठक
• राज्याने आर्थिक वाटपासाठी मांडल्या महत्त्वाच्या मागण्या
मुंबई/गोंदिया, दि.8: महाराष्ट्राच्या वित्तीय शिस्तीचे आणि देशाच्या आर्थिक विकासात राज्याच्या...
फास्ट फुड स्टॉल उदयमी व्यवसायाचे मोफत प्रशिक्षण
गोंदिया, दि.6 : बँक ऑफ इंडिया (आरसेटी) स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेद्वारे बेरोजगार 18 ते 45 वयोगटातील व्यक्तींकरीता ‘फास्ट फुड स्टॉल उदयमी’ या व्यवसायाचे 12 दिवसीय मोफत...
देवरी येथे १२ मे रोजी तथागत बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुर्तीचे अनावरण.
■ या निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन.
देवरी,ता.०८: बुध्द पोर्णिमेच्या पर्वावर देवरी येथील ऊरूवेलावन बुध्द विहारात थईलैंड येथून बनवून आणलेल्या अष्ठधातुच्या तथागत बुध्दांच्या मुर्ती व विश्वरत्न...
माजी खा.सुनिल मेंढे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
भंडारा: अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे भंडारा गोंदिया जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे ताबडतोब सर्वेक्षण करून विशेष बाब म्हणून पंचनामे करीत आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी...
महाबोधी महाविहारवरील व्यवस्थापन पूर्णतः बौद्ध समाजाकडे सोपवले जावे : माजी मंत्री राजकुमार बडोले
महाबोधी महाविहारवरील व्यवस्थापन पूर्णतः बौद्ध समाजाकडे सोपवले जावे : माजी मंत्री राजकुमार बडोले
बोधगया येथे सुरू असलेल्या शांततामय आंदोलनात राजकुमार बडोले यांचा सहभाग
सरकारसोबत चर्चा करणार:...










