जंगल शिवारातील दारुभट्टी उधळली
दोन धाड कारवाई ६४० किलो सडवा मोहफुल जप्तगोंदिया : नजिकच्या पांगडी व चुटिया जंगल शिवारात हातभट्टी दारू गाढली जात आहे. या खात्रीशीर माहितीच्या आधारावर...
गोरेगावची काजल होणार आयपीएस अधिकारी
युपीएसीच्या परिक्षेत ७५३ वी रँकगोंदिया : जिद्द व चिकाटीच्या बळावर ध्येय गाठणे अवघड नाही, हे गोरेगाव येथील काजल आनंद चव्हाण हिने युपीएससी परीक्षा उत्तीर्ण...
२ महिन्यातच शोष खंड्ड्यांची लागली वाट
ग्रा.पं. तुमसर येथील प्रकारगोरेगाव : घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कंत्राटदाराच्या माध्यमातून तुमसर येथे बोअरवेलजवळ शोष खड्डे तयार करण्यात आले. निकृष्ट दर्जाचे शोष खड्डे असल्यामुळे अवघ्या...
नालीचे अर्धवट बांधकाम
गोंदिया : शहरात विकासकामाच्या नावावर मनमर्जी कारभार सुरू असल्याचे दिसून येत आहे. येथील जिल्हा न्यायालयाच्या इमारतीला लागून नालीचे बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र सदर...
लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज- जिल्हाधिकारी प्रजित नायर
निवडणूक प्रचाराची वेळ आजपासून समाप्तगोंदिया : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. त्यानुसार भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात १९ एप्रिल २०२४ रोजी...
श्रीरामच्या जयघोषाने गजबजला आसमंत
श्री रामनवमी निमित्त जिल्हयात सर्वत्र शोभायात्रागोंदिया : चैत्र नवरात्रचा आज १७ एप्रिल रोजी शेवटचा दिवस राम जन्मोत्सव म्हणून मोठ्या उत्साहात शहरासह जिल्ह्यात साजरा करण्यात...
मोदींच्या नेतृत्वात देश सर्वच बाबतीत सशक्त झाले – देवेंद्र फडणवीस
गोंदिया येथे जाहिर प्रचार सभागोंदिया : पंतप्रधान नरेंद्र मोंदीच्या दशकभराच्या काळात देशात अनेक विकासात्मक, लोककल्याणकारी कामे झाली. देशात विकासाची बुलेट ट्रेन सुसाट झाली आहे....
विनयभंगाच्या नराधमास तीन वर्षाचा सश्रम कारावास
जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्वाळा; सन २०१५ चे प्रकरणगोंदिया : सालेकसा येथील १७ वर्षीय पिडीत मुलीशी लज्जास्पद वागणूक देत विनयभंग करणार्या आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने...
कत्तलीसाठी जाणार्या जनावरांची सुटका
४.६० लाखाचा मुद्देमाल हस्तगतगोंदिया : नवेगावबांध पोलिस ठाण्यातंर्गत नवेगावबांध परिसरातून कत्तलीसाठी वाहनांमध्ये कोंबून जनावरे नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून वाहनाची चौकशी...
सराफा व्यवसायीकाच्या घरून २ लाखाचे दागिने उडविले
चुरडी येथील घटनातिरोडा : तालुक्यातील चुरडी येथे सराफा व्यवसायीकाच्या घराच्या दाराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी २ लाख ३ हजार रुपया किंमतीचे दागिने उडविले. ही...













