नवेगावबांध- गोठणगाव मार्गावरील पूल खचल्याने वाहतूक बंद; अनेक गावांचा संपर्क तुटला
अर्जुनी मोरगाव, (गोंदिया) : तालुक्यातील नवेगावबांध- गोठणगाव या मुख्य मार्गावरील तलावाजवळील पूल 1 ऑगस्टच्या रात्री 10 वाजेच्या दरम्यान खचल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली...
विकासाचा नवा अध्याय घडवायला आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांनी निष्ठेने साथ द्यावी : खा. प्रफुल पटेल
गोंदिया : भंडारा जिल्ह्याला विकासाची गति द्यायची आहे. दोन्ही जिल्हा शेती प्रधान आहे. शेतकऱ्यांच्या धानाला बोनस देण्याची प्रथा चालू केली. शेतीला सुजलाम सुफलाम करण्यासाठी...
मक्कीटोला येथे घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक; स्था.गु. शाखेची कारवाई
गोंदिया : आमगाव तालुक्यातील मक्कीटोला (सुरकुडा) येथे 42 हजार 500 रुपयांची घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया पोलीस...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष मेळाव्यात सहभागी व्हा !
माजी नगराध्यक्ष अजयसिंह गौर यांचे आवाहन : आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्ता मेळावा
तिरोडा, (गोंदिया) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शुक्रवारी (ता. 2) दुपारी 12.30...
तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयाचा लाचखोर लेखापाल एसीबीच्या जाळ्यात
प्रोत्साहन भत्ता काढण्यासाठी मागितली लाच
गोंदिया : कंत्राटी आरोग्य परिचारिकेचा एनसीडीच्या माध्यमातून मिळणारा प्रोत्साहन भत्ता काढण्यासाठी लाच मागणार्या गोरेगाव येथील तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयातील...
पुलाचे बांधकाम करा; अन्यथा विधानसभा निवडणूकीवर बहिष्कार
गोसाई, कोकणा, चिंगी ग्रामवासीयांचा इशारा
सडक अर्जुनी, (गोंदिया) : सडक अर्जुनी तालुक्यातील चिंगी ते गोसाई, कोकणा पर्यंत असलेल्या रपट्याची...
कोसमतोंडी-सातलवाडा-विर्शी मार्ग देताहेत अपघाताला आमंत्रण
रस्त्याची सायडींग न भरल्याने बस उतरली खाली; मात्र मोठा अनर्थ टळला
सडक अर्जुनी, (गोंदिया) : सार्वजनिक बांधकाम विभाग गोंदिया अंतर्गत उपविभागिय बांधकाम विभाग सडक अर्जुनी...
नवेगावबांध येथे अतिसाराची लागण; गुरुवार पासून नळाद्वारे पाणीपुरवठा बंद
अंदाजे 50 ते 60 लोकांना लागण : बाधितांनाउपचार घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन
अर्जुनी मोरगाव, (गोंदिया) : तालुक्यातील नवेगावबांध येथे अतिसार रोगाची लागण झाल्याचे तालुका...
आमदार निधीतून दिव्यांगांना बॅटरीचलित ट्रायसिकलचे वाटप
तिरोडा, (गोंदिया) : विधानसभा क्षेत्रातील दिव्यांग बंधूना स्वावलंबणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आणि दैनदिन जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी तिरोडा गोरेगाव विधासभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले डिसेम्बर...
गॅसच्या स्फोटाने घर जळून खाक; लाखो रुपयांचा नुकसान
अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या खामखुरा येथील घटना
गोंदिया : जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या खामखुरा येथील माधव काशीराम नेवारे यांच्या घरतील गॅसचा भडका उडाला असल्याने गॅसच्या हंड्याला...









