Home Uncategorized आमदार निधीतून दिव्यांगांना बॅटरीचलित ट्रायसिकलचे वाटप

आमदार निधीतून दिव्यांगांना बॅटरीचलित ट्रायसिकलचे वाटप

48
0

तिरोडा, (गोंदिया) : विधानसभा क्षेत्रातील दिव्यांग बंधूना स्वावलंबणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आणि दैनदिन जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी तिरोडा गोरेगाव विधासभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले डिसेम्बर 2023 मध्ये स्व.अटलबिहारी यांच्या जयंतीनिमित्त विधानसभा क्षेत्रातील दिव्यांग बंधूकरिता तपासणी शिबीर आयोजित केला होते. त्या शिबिरामध्ये नागपूर तज्ञ डॉव-टरांकडून तपासणी केली होती त्यामध्ये एकूण 29 लाभार्थ्याची निवड करण्यात आली होती. त्यांना काल आमदार यांच्या हस्ते ट्रायसिकलचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने जितेंद्र रहांगडाले कृषी बाजार समिती सभापती, कुंताताई पटले सभापती पंचायत समिती तिरोडा, उपराज जमाईवार उपसभापती पंचायत समिती तिरोडा,ओम कटरे अध्यक्ष जिल्हा युवा मोर्चा भाजपा,भाऊरावजी कठाने तालुका अध्यक्ष भाजपा,स्वानंद पारधी अध्यक्ष तिरोडा शहर, जिल्हा परिषद सदस्य पवन पटले, माधुरी रहांगडाले, तुमेश्वरीताई बघेले , रजनीताई कुंभारे, कविताताई सोनेवाणे पंचायत समिती सदस्य, सौ.प्रमिलाताई भलाई, ज्योतीताई टेंभेकर, सुनंदाताई पटले, तेजराम चव्हाण, डॉ.बी.एस. रहांगडाले , सोनालीताई देशपांडे, संजय बैस,संचालक कृषी बाजार समिती मिलिंद कुंभरे ,भूषण झरारिया, मनोहर बुद्धे, अनुप बोपचे, दिगंबर ढोक, प्रकाश सोनकावडे, सारंग मानकर, सोनालीताई सोनकावडे, मीनाक्षीताई ठाकरे, रेखाताई चौधरी, दिनेश पटले जिल्हा उपाध्यक्ष अपंग संघटना गोंदिया, राजू बरीयेकर जिल्हा सचिव अपंग संघटना गोंदिया व लाभार्थी उपस्थित होते.