GondiaDarshan
जयस्तंभ चौकात शिस्तीला ‘रामराम’
गोंदिया : जयस्तंभ चौक शहरातील अत्यंत महत्त्वाचा, वर्दळीचा चौक. तरीही कसलीही शिस्त नसलेला चौक. या चौकात वाहनांचा वेग आपोआपच वाढतो, कमी होतो आणि नियमही...
इअरटॅगिंग शिवाय ना खरेदी, ना विक्री
गोंदिया : शासनाच्या पशुसंवर्धन विभागाव्दारे नॅशनल डिजिटल लाइव्ह स्टॉक मिशन (एनडीआयएम) अंतर्गत भारत पशुधनप्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.या प्रणालीमध्ये १२ अंकी बार कोड नंबर...
डॉ.युगल कापसे युपीएससी परिक्षेत उत्तीर्ण
गोंदिया : स्थानिय हनुमाननगर, रिंग रोड स्थित शिक्षक कृष्णकुमार व गायत्री कापसे यांचा मुलगा डॉ. युगल यांनी यूपीएससी नागरी सेवा परीक्षा २०२३ मध्ये आॅल...
शितला माता मुर्ती प्राणप्रतिष्ठा व हनुमान जन्मोत्सव २२ पासून
गोंदिया : स्थानिक शास्त्री वॉर्ड येथील सिध्द हनुमान महाराज मंदिर सेवा समितीच्या वतीने शितला माता मुर्ती प्राण प्रतिष्ठा व हनुमान जन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन २२...
भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणूकीत ५ वाजेपर्यंत ५६.१२ टक्के मतदान
अठराव्या लोकसभेसाठी मतदारांच्या लांबच-लांब रांगादिव्यांग व वरिष्ठ मतदारांनीही उत्साहात केले मतदानसायंकाळी ५ वाजेपर्यंत ५६.१२ टक्के मतदानगोंदिया : अठराव्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी पहिल्या टप्प्यात...
मतदान करू दिले नाही म्हणून वृद्धाची पाण्याच्या टाकीवर चढून विरुगिरी
तालुक्यातील ग्राम बबई येथील घटनागोरेगाव :भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी (दि.१९) मतदान प्रक्रिया पार पडत असतानाच ३ वाजता केंद्रावर गेलेल्या वृद्धाला मतदान करू दिले नाही....
जलाशयात उडी घेऊन शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या
गोंदिया : आर्थिक विवंचना व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका दाम्पत्याने चोरखमारा जलाशयात उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदय द्रावक घटना तिरोडा तालुक्यातील चोरखमारा येथे आज 19...
डॉक्टराअभावी कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया रखडल्या
वेळेवर हजर राहत नसल्याने रूग्णांची गैरसोयमुल्ला आरोग्य केंद्रातील प्रकारदेवरी : शासनस्तरावरुन अनेक उपाययोजना करून कुटूंब नियोजनाला बळ देण्याचे काम केले जात आहे. यासाठी आरोग्य...
तेलनखेडी येथील माताबोडी ठरताहे धोकादायक
गोरेगाव : तालुक्यातील तेलनखेडी या गावशिवारात असलेली माताबोडी ग्रामपंचायत प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे जनतेसाठी धोकादायक ठरू लागली आहे. बोडीच्या परिसरातून नागरिकांचे येणे-जाणे कठीण झाले आहे.तालुक्यातील...
ठाणेगावचा चिन्मय युपीएससी उत्तीर्ण
तिरोडा : तालुक्यातील ठाणेगाव येथील चिन्मय गिरीष बन्सोड याने युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. नुकताच युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. निकालात चिन्मय याने...










