कुऱ्हाडीने घाव घालून मुलाची हत्या

हलबीटोला येथील घटना गोंदिया : दारू ही मनुष्याला त्याच्या गर्तेत नेऊन सोडते. ध्यानीमनी नसताना विश्रांतीच्या वेळी आपल्या अंगावर कलह येईल याची किंचितही कल्पना नसलेल्या वडिलाने चक्क...

नवेगाव-नागझिरा अभियारण्यात एनटी-३ वाघीण भरकटली

तिन दिवसापूर्वी सोडण्यात आली होती गोंदिया : वाघांचे संवर्धन व स्थानांतरण उपक्रमांतर्गत नागझिरा अभयारण्यात ११ एप्रिल रोजी एनटी-३ वाघीण कॉलर आयडी लावून सोडण्यात आली होती....

जिल्हा जय भिमच्या जयघोषाने गजबजला

गोंदिया : विश्वरत्न, संविधान निर्माते, बोधीसत्व, भारतरत्न, क्रांतिसूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली. काल (ता.१३) पासून सुरू असलेल्या...

सामुहिक गुढ़ी पाडवा कार्यक्रम च्या दरम्यान 100% मतदान करण्यासाठी घेतली शपथ

गोंदिया : सिविल लाइंस परिसर मध्ये हनुमान मंदिर च्या समोर दर वर्षी या कार्यक्रमाचे आयोजन संस्कार भारती, आधार महिला संघटना और लायन्स क्लब गोंदिया...

हिंदू नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर मनमोहक काव्य सादरीकरणाने पोवारी दिन साजरा करण्यात आला

गोंदिया : अखिल भारतीय क्षत्रिय पोवार (पंवार) महासंघ दरवर्षी आपल्या समाजाची अस्मिता, इतिहास, संस्कृती आणि भाषा यांच्या सन्मानार्थ सम्राट विक्रम "विक्रमादित्य" यांच्या राज्याभिषेक दिनी...

रामनवमीच्या शुभमुहूर्तावर 17 एप्रिल रोजी सूर्यादेव मांडोदेवी देवस्थान येथे सर्वधर्मीय सामूहिक विवाहाचे आयोजन

एकूण जोडपी होणार विवाहबद्ध, आतापर्यंत 72 जोडप्यांची नोंदणीमहाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च सामाजिक न्याय फुले शाहू आंबेडकर पुरस्कार प्राप्त करणारी पहिली धार्मिक संस्थागोंदिया : दरवर्षी प्रमाणे...

मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट

गोंदिया : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानथंम यांनी दुपारी २.०० वाजता सालेकसा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सातगावला आकस्मिक भेट देवुन आरोग्य संस्थेत...

सह.संस्थेचा लिपीक फासावर टांगलेला आढळला

देवरी : स्थानिक आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेत कार्यरत लिपीकाचा मृतदेह फांसावर टांगलेला आढळला. यामुळे देवरी शहरात एकच खळबळ उडाली. ही घटना (ता.१३)...

तिरोडा शहरातील दोन गुंड कारागृहात स्थानबद्ध

गोंदिया : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी तसेच लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका शांततेत पार पडावे, यासाठी गोंदिया पोलिसांनी जिल्ह्यातील गुन्हे प्रवृत्तींच्या लोकाविरूध्द कारवाईचा धडाका...

बेल आणि जेलमधील नेत्यांना घरी बसवा, मोदी यांच्या विकासाच्या स्वप्नाला साथ द्या!

गोंदियातील प्रचार सभेत भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे आवाहनगोंदिया : एकीकडे भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी कटिबद्ध असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरीकडे भ्रष्टाचाºयांना वाचविण्यासाठी एकत्र...

मराठी बातम्या