गांजा तस्करी करणारे दोघे जाळ्यात अडकले
१.३० लाखाचा मुद्देमाल जप्त, देवरी पोलिसांची कारवाईदेवरी : गुप्त माहितीच्या आधारावर केलेल्या नाकाबंदीच्या जाळ्यात गांजा तस्करी करणारा आरोपी जाळ्यात अडकला. या कारवाई अंतर्गत १५...
भरधाव दुचाकीवर रानडुक्कर आदळली; तिघे जखमी
जानाटोला गाव शिवारातील घटनागोरेगाव : गोरेगाव -कोहमारा मार्गावरील जानाटोला पेट्रोल पंपजवळ भरधाव मोटारसायकलवर रानडुक्कर रस्ता ओलांडतांना आदळली. दरम्यान मोटारसायकलस्वार तिघे गंभीर जखमी झाले. ही...
निवडणुकीच्या पथ्यावर ४.०७ कोटीची मुद्देमाल जप्त
पोलिस, महसूल, आबकारी विभागांच्या पथकांची कारवाईगोंदिया : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक शांतता -सुव्यवस्था तसेच पारदर्शकपणे पार पाडावी, यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. १६ मार्चपासून लोकसभा...
लागवड खर्च वाढला, त्या तुलनेत उत्पादन नाही
गोंदिया : अलीकडे ‘उत्पादन खर्च अधिक व उत्पन्न कमी’ अशा दुष्टचक्रात शेती सापडली आहे. वाढत्या महागाईत शेतात सालगड्यांची मजुरी लाख, सव्वालाखावर पोहोचली आहे. त्यामुळे...
आरोग्य संस्थानी तपासणी साठी आलेल्या रुग्णांना चिठ्ठी वाटप करुन मतदान करण्याबाबत केली जनजागृती
लोकांमध्ये मतदानाविषयी जागरुकता वाढवण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य संस्था एकवटल्यागोंदिया : "चुनाव का पर्व देश का गर्व" हे ब्रीद घेऊन आलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत गोंदिया जिल्ह्याची...
कामगारांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी अथवा दोन ते तीन तासांची सवलत
गोंदिया : महाराष्ट्र शासनाचे उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, शासन निर्णय ५ एप्रिल २०२४ अन्वये सर्व दुकाने, आस्थापना, व्यापारी संस्था, हॉटेल, रेस्टारेंट, नाट्यगृहे,...
उपविभागाच्या सीमेत राहण्यास मनाई
जिल्ह्यात कलम १४४ लागूगोंदिया : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. त्यानुसार भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात १९ एप्रिल २०२४ रोजी मतदान...
ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची : देवेंद्र फडणवीस
तिरोडा येथे जाहिर सभा
गोंदिया : या लोकसभा निवडणूकीत दोनच पर्याय आहेत. एक मोदीजींच्या नेतृत्वात असलेले एन.डी.ए., महायुतीचे सक्षम नेतृत्व असलेले इंजन तर दुसरीकडे विरोधकांकडे...
लोकशाही बळकटीकरणासाठी मतदान अवश्य करा- जिल्हाधिकारी प्रजित नायर
सायकल व बाईक रॅलीद्वारे मतदान जनजागृतीगोंदिया : देशाच्या हितासाठी व विकासासाठी मतदान करणे आवश्यक आहे. निवडणूक प्रणालीत मतदार हा राजा आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या...
पंतप्रधान मोदींचे ध्येय गरिबांच्या हिताचे : देवेंद्र फडणवीस
आमगाव : नरेंद्र मोदी यांना तिसन्यांदा पंतप्रधान करण्यासाठी अशोक नेते घांना विजयी करायचे आहे. गेल्या १० वर्षाच्या कार्यकाळात मोदी सरकारने देशातील प्रत्येक समाज घटकाचा...













