गोंदियाचे नवे SP गोरख भामरे; निखिल पिंगळे यांची पुणे शहरात बदली
गोंदिया : गृह विभागाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस विभागातील पोलिस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बुधवार, 7 ऑगस्ट रोजी बदल्या केल्या आहेत. त्यात गोंदियाचे पोलिस अधीक्षक...
शिक्षक-पालक सहविचार सभा संपन्न
देवरी, (गोंदिया) : स्थानिक छत्रपती शिवाजी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात "शिक्षक-पालक" सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य एम. जी. भुरे होते तर...
संजय पुराम यांचा वाढदिवसानिमित्त कृउबास परीसरात वृक्षारोपण
देवरी, (गोंदिया) : माजी आमदार संजय पुराम यांचा 51 वा वाढदिवस बुधवार, 7 ऑगस्ट रोजी देवरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वाढदिवसाचा केक कापून...
वाघाने केली गायीची शिकार; बोदरा-देऊळगाव जंगलातील घटना
गोंदिया : अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येणार्या बोदरा देऊळगाव येथील कक्ष क्रमांक 307 राखीव जंगलात पट्टेदार वाघाने गायीची शिकार केली. ही घटना मंगळवार, 6...
खासगी शाळा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा जिल्हा अधिवेशन रविवारी
गोंदिया : खासगी शाळा सेवानिवृत्त शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी बहुउदेशीय संस्थेचे जिल्हा अधिवेशन रविवार, 11 ऑगस्ट 2024 रोजी शहरातील ग्रीन लँड लान्समध्ये होणार आहे....
सर्पदंशाने सर्पमित्राचा मृत्यू
गोंदिया : विषारी सापाला पकडल्यानंतर पिशवीत टाकत असताना सापाने दंश केल्याने सर्पमित्राचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार, 5 ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास शहराजवळील कारंजा...
राजेश घासले यांचा PSI मुख्य परीक्षेत उल्लेखनीय यश; संघर्षातून विजयाची प्रेरणादायी कहाणी
गोंदिया : स्थानिक एम.आय.टी. कॉलेज, कुडवा येथील सर्वसाधारण कुटुंबातील राजेश हिरालाल घासले यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2022 साली झालेल्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) मुख्य परीक्षेत...
पदावर असो, की नसो लोकसेवेसाठी सदैव समर्पित : संजय पुराम
सालेकसा, (गोंदिया) : मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे, असे आमच्या राष्ट्रसंतानी सांगितले आहे. त्यांच्याच विचाराचा पाईक असून मी सुद्धा विद्यार्थी जीवनापासूनच लोकसेवेसाठी...
एम.जी. पॅरामेडिकलच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नियुक्ती
गोंदिया : जिल्ह्यात पॅरामेडिकल क्षेत्रात अग्रणी असलेल्या एम.जी. पॅरामेडिकल काॅलेजला महाराष्ट्र राज्य कौषल्य व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण मंडळ, मुंबईची मान्यता असुन दरवर्षी अनेक विद्यार्थी शासकीय...
मंडल यात्रेचा समारोप कार्यक्रम आज; प्रा. लक्ष्मण यादव गोंदियात
गोंदिया : दरवर्षीप्रमाणे नागपूर येथून निघत असलेल्या मंडल यात्रेचा समारोप बुधवार, 7 ऑगस्ट रोजी गोंदियाच्या ग्रीन लॅंड लाॅन बालाघाट टी पॅाईंट गोंदिया येथे होणार...











