गोंदिया : जिल्ह्यात पॅरामेडिकल क्षेत्रात अग्रणी असलेल्या एम.जी. पॅरामेडिकल काॅलेजला महाराष्ट्र राज्य कौषल्य व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण मंडळ, मुंबईची मान्यता असुन दरवर्षी अनेक विद्यार्थी शासकीय नौकरीसाठी निवडले जातात. एम.जी. पॅरामेडिकल काॅलेज येथे महाराष्ट्र षासन मान्यताप्राप्त विविध कोर्सेस घेतले जातात. येथे उच्च प्रतीच्या षिक्षणाबरोबरच नोकरीसाठी रोजगार मेळावा तसेच सेमीनार घेऊन काॅलेजमार्फत रोजगार उपलब्ध करण्यासाठी सहकार्य केले जाते. त्यामुळे जास्तीत जास्त विद्याथ्र्यांनी आमच्या काॅलेजमध्ये प्रवेष घेऊन आपले भविष्य उज्वल करावे, असे मत एम.जी. पॅरामेडिकल काॅलेजचे संचालक अनील गोंडाणे यांनी मांडले. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 29 जुलाई 2024 रोजी प्रत्येक तालुक्यात एम.जी. पॅरामेडिकल काॅलेजच्या विद्यार्थ्यांची नियुक्ती झाली. यात ललीतकुमार रामचंद्र डबले (प्रयोगशाळा तंत्रज्ञ, गोरेगांव), मुकेशसिंग गुलाबसिंग बरेले (प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आमगांव), जितेंद्र पांडुरंग दमाहे (प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सालेकसा), शुभांगी लालचंद रहांगडाले (प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तिरोडा), आरती भूमेश्वर चामलाटे (प्रयोगषाळा तंत्रज्ञ, गोरेगांव) यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय काॅलेजचे प्राचार्य अनुसया लिल्हारे व पालकांना दिले आहे. या यशासाठी प्रा. प्रीती वैद्य, प्रा. रामेश्वरी पटले, प्रा. छाया राणा, प्रा. आरती राऊत, प्रा. मनीष चैधरी, प्रा. दुर्गा ठाकरे, प्रा. गायत्री बावनकर, राजु रहांगडाले, सौरभ बघेले, राजा उंदिरवाडे, योगेश्वरी ठवरे व रूपाली धमगाये यांनी विद्यार्थ्यांचें कौतुक करून पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

