Home Authors Posts by GondiaDarshan

GondiaDarshan

531 POSTS 0 COMMENTS

लोकसभा निवड्णुकीसाठी विधानसभा मतदार केंद्रावर आरोग्य विभागाची गस्ती

0
गोंदिया- लोकसभा सार्वत्रिक निवड्णुक कार्यक्रमानुसार पहिल्या टप्प्यात दि.19 एप्रिल रोजी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात मतदार करण्यासाठी गोंदिया जिल्हाधिकारी प्रशासनामार्फत तयारी पुर्ण झालेली आहे.जिल्ह्यात लोकसभेची...

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघासाठी मतदान पथक रवाना,११२ मतदान केंद्र संवेदनशील

0
मतदार करणार१८ उमेदवारांच्या भाग्याचा फैसलाजिल्ह्यात१२८8 मतदान केंद्रावर होणार मतदानशंभर मीटर परिसरात मोबाईल बंदी५७१६अधिकारी-कर्मचारी तैनातगोंदिया : अठराव्या लोकसभेसाठी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात १९ एप्रिल २०२४ रोजी...

जंगल शिवारातील दारुभट्टी उधळली

0
दोन धाड कारवाई ६४० किलो सडवा मोहफुल जप्तगोंदिया : नजिकच्या पांगडी व चुटिया जंगल शिवारात हातभट्टी दारू गाढली जात आहे. या खात्रीशीर माहितीच्या आधारावर...

गोरेगावची काजल होणार आयपीएस अधिकारी

0
युपीएसीच्या परिक्षेत ७५३ वी रँकगोंदिया : जिद्द व चिकाटीच्या बळावर ध्येय गाठणे अवघड नाही, हे गोरेगाव येथील काजल आनंद चव्हाण हिने युपीएससी परीक्षा उत्तीर्ण...

२ महिन्यातच शोष खंड्ड्यांची लागली वाट

0
ग्रा.पं. तुमसर येथील प्रकारगोरेगाव : घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कंत्राटदाराच्या माध्यमातून तुमसर येथे बोअरवेलजवळ शोष खड्डे तयार करण्यात आले. निकृष्ट दर्जाचे शोष खड्डे असल्यामुळे अवघ्या...

नालीचे अर्धवट बांधकाम

0
गोंदिया : शहरात विकासकामाच्या नावावर मनमर्जी कारभार सुरू असल्याचे दिसून येत आहे. येथील जिल्हा न्यायालयाच्या इमारतीला लागून नालीचे बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र सदर...

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज- जिल्हाधिकारी प्रजित नायर

0
निवडणूक प्रचाराची वेळ आजपासून समाप्तगोंदिया : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. त्यानुसार भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात १९ एप्रिल २०२४ रोजी...

श्रीरामच्या जयघोषाने गजबजला आसमंत

0
श्री रामनवमी निमित्त जिल्हयात सर्वत्र शोभायात्रागोंदिया : चैत्र नवरात्रचा आज १७ एप्रिल रोजी शेवटचा दिवस राम जन्मोत्सव म्हणून मोठ्या उत्साहात शहरासह जिल्ह्यात साजरा करण्यात...

मोदींच्या नेतृत्वात देश सर्वच बाबतीत सशक्त झाले – देवेंद्र फडणवीस

0
गोंदिया येथे जाहिर प्रचार सभागोंदिया : पंतप्रधान नरेंद्र मोंदीच्या दशकभराच्या काळात देशात अनेक विकासात्मक, लोककल्याणकारी कामे झाली. देशात विकासाची बुलेट ट्रेन सुसाट झाली आहे....

विनयभंगाच्या नराधमास तीन वर्षाचा सश्रम कारावास

0
जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्वाळा; सन २०१५ चे प्रकरणगोंदिया : सालेकसा येथील १७ वर्षीय पिडीत मुलीशी लज्जास्पद वागणूक देत विनयभंग करणार्‍या आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने...

मराठी बातम्या