मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी अंतीम टप्यात
३१ फेऱ्यांमध्ये ११८ टेबलवर होणार मतमोजणी
भंडारा : ४ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पलाडी परिसरात सर्व मतयंत्र...
सेवानिवृत्त शिक्षकांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार : आमदार अडबाले
सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे निवेदन
गोंदिया : सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी-अधिकार्यांच्या अनेक समस्या व प्रश्न कायम आहेत. त्याची आपल्याला जाणीव आहे. यामुळे वरिष्ठांशी संपर्क...
बालमृत्यू व कुपोषण रोखण्यासाठी लसीकरण हे प्रभावी : मुकाअ मुरूगानंथम
गोंदिया : लसीकरण हे बालमृत्यू व कुपोषण रोखण्यासाठी प्रभावी साधन आहे. सर्व आजारांवर लढण्यासाठी बाळाला जन्मापासूनच वेगवेगळ्या वयोगटात लसीकरण दिल्यास रोगाविरुद्ध लढण्यासाठी प्रतिकारक शक्ती...
राज्यस्तरीय हिंदी आदर्श शिक्षक पुरस्काराने प्रा.बोरकर सन्मानित
गोंदिया : महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघातर्पेâ 27 व 28 मे रोजी दोन दिवसीय कार्यशाळा व हिंदी आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन...
वादळाचा पर्यटन संकुलाला फटका; पर्यटकांची मात्र होत आहे निराशा
नवेगावबांध, (गोंदिया) : तीन दिवसापूर्वी 28 मे च्या सायंकाळी आलेल्या जोरदार वादळी वाऱ्याचा फटका नवेगावबांध पर्यटन संकुलाला बसला. बुधवार, 29 मे रोजी नवेगावबांध येथे...
घरफोडी करणारे दोन अट्टल चोरटे ताब्यात
शहर पोलिसांची कारवाई : 1 लाख 82 हजारांचे दागिने जप्त
गोंदिया : बाजपेयी चौक, कुंदन कुटी मंदिर जवडील अग्रवाल कुटुंबियांसह बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यानी...
जूनमध्ये होणार सेवानिवृत्त शिक्षकांचे जिल्हा अधिवेशन
जिल्हा कार्यकारिणीच्या सभेत ठरावगोंदिया : राज्य सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या वतीने जिल्हा कार्यकारिणीची सभा बुधवार, 29 मे रोजी आयोजित करण्यात आली...
भाजपचे आव्हाडांच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन
गोंदिया : महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी फाडले. याच्या निषेधार्थ आज, 30...
पंसच्यावतीने नवोदय विद्यालयात निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
सडक अर्जुनी, (गोंदिया ) : येथील पंचायत समितीच्या वतीने नवोदय विद्यालयात निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सोहळा पंचायत समितीच्या सभागृहात बुधवार, 29 मे...
वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांची पडझड
नवेगावबांध परिसरात तडाखा : अनेक विद्युत खांब जमीनदोस्त, घरांचे उडाले छत
नवेगावबांध, (गोंदिया) : एकीकडे सुर्य आग ओकत आहे. तर दुसरीकडे सायंकाळ होताच वातावरणात बदल...










