शासनाच्या सर्व विभागांची माहिती ‘सीएम डॅश बोर्ड’वर लवकरच उपलब्ध
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गोंदिया , मुंबई, दि. 11 : शासनाच्या सर्व विभागांची माहिती जनतेला 'सीएम डॅश बोर्डवर' लवकरच उपलब्ध होईल यामध्ये न्यायालय,रेरा तसेच कायदा व सुव्यवस्था या सेवांचाही समावेश करावा, 'स्वॅस' (S३WaaS) या माहिती...
महिला दिन विशेष लेख
आदिवासी गोंडी पेंटींगच्या माध्यमातून आर्थिक उदरभरणविदर्भाच्या टोकावर असलेला गोंदिया जिल्हा हा आदिवासी बहूल जिल्हा म्हणूनओळखला जातो. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगांव तालुक्यातील कवलेवाडा येथे राहणाऱ्यायोगिता मौजे...
जिल्ह्यातील दिव्यांगांन करिता मोफत कृत्रिम अवयव शिबीर.
===================
■ गोंदिया पोलीस दल व रोटरी इंटरनँशनल क्लब नागपूर च्या वतीने या शिबीराचे आयोजन.
----------------------------
गोंदिया,ता.०७:गोंदिया जिल्हा पोलीस दल , महाविर सेवासदन, अनवी इंडिया हयूमॅनीटी फाउंडेशन...
ग्रामपंचायत भजेपार येथे ‘माझी वसुंधरा’ अभियान कार्यशाळा संपन्न
ग्राम पंचायत भजेपार में 'माझी वसुंधरा' अभियान कार्यशाला संपन्न
सालेकसा, आमगांव और देवरी तहसील की ग्राम पंचायतों की भागीदारी
गोंदिया:पर्यावरण संरक्षण और सतत विकास की दृष्टि...
माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी आरोग्य विषयावर वेधले विधानसभेचे लक्ष्य
रिक्त पदभरती, नियुक्ती तसेच आवश्यक साहित्य आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध करून द्या : माजी मंत्री राजकुमार बडोले
कॅन्सरच्या प्राथमिक चाचण्या करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्या :...
डोंगरगाव – रेंगेपार पुलाचे बांधकाम पूर्ण करा : माजी मंत्री राजकुमार बडोले
डोंगरगाव - रेंगेपार पुलाचे बांधकाम पूर्ण करा : माजी मंत्री राजकुमार बडोले
धाबेटेकडी - अर्जुनी मोरगाव - सुकडी - गोठणगाव - नवेगाव रस्त्याची रुंदी वाढवावी:...
आरोग्य विभागामार्फत “जागतिक श्रवणदिन सप्ताह ” कार्यक्रमाचा शुभारंभ
आरोग्य विभागामार्फत "जागतिक श्रवणदिन सप्ताह " कार्यक्रमाचा शुभारंभगोंदिया,..राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार राष्ट्रीय कर्णबधिरता प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दि. ३ मार्च ते १० मार्च २०२५ रोजी "जागतिक श्रवण...
महिला दिनी शेकडो महिला चालवणार सायकल
महिला दिनी शेकडो महिला चालवणार सायकलजिल्हाधिकारीही होणार सहभागीगोंदिया :- गोंदिया येथील सायकलींग संडे गृपच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाच्या निमीत्ताने विशेष सायकल रैलीचे आयोजन करण्यात...
विधानसभा सदस्य अबू आजमी यांच्यावर
देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन्ही सभागृहात मागणी
मुंबई, दि. 4 : छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकऱ्याचे म्हणजे औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्या विधानसभा सदस्य अबू आजमी यांचा आम्ही...
