भीमनगरात घरफोडी करणारे दोघे जेरबंद

0
शहर पोलिसांची कारवाई : आरोपीकडून मुद्देमाल जप्त  गोंदिया : शहरातील कुंभारेनगर, नाना चौकातील अमोलकुमार भिमराव गजभिये (वय 44) यांच्या वडिलोपार्जीत राधाकृष्ण वॉर्ड, भिमनगर गोंदिया येथील...

गोंदियात काढण्यात आली सायकल रॅली

0
रॅलीत 6 वर्षे बालकांसह 84 वर्षापर्यंत वृद्धांच्या सहभाग : सायकलिंग संडे ग्रुपतर्फे आयोजन गोंदिया : आंतरराष्ट्रीय सायकल दिनानिमित्त गोंदिया शहरात सायकलिंग संडे ग्रुपद्वारे सायकल...

रामनगर परिसरात दिसून आली हिंदू- मुस्लिम एकता

0
नागरिकांनी हटविले अनाधिकृत फलक आणि झेंडे गोंदिया : गोंदिया शहरातील रामनगर परिसरात हिंदू-मुस्लिम एकता एका आगळ्या वेगळ्या प्रकारे दिसून आली. हिंदू आणि मुस्लिम या...

मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी अंतीम टप्यात

0
३१ फेऱ्यांमध्ये ११८ टेबलवर होणार मतमोजणी भंडारा : ४ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पलाडी परिसरात सर्व मतयंत्र...

सेवानिवृत्त शिक्षकांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार : आमदार अडबाले

0
सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे निवेदन गोंदिया : सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी-अधिकार्‍यांच्या अनेक समस्या व प्रश्न कायम आहेत. त्याची आपल्याला जाणीव आहे. यामुळे वरिष्ठांशी संपर्क...

बालमृत्यू व कुपोषण रोखण्यासाठी लसीकरण हे प्रभावी : मुकाअ मुरूगानंथम

0
गोंदिया : लसीकरण हे बालमृत्यू व कुपोषण रोखण्यासाठी प्रभावी साधन आहे. सर्व आजारांवर लढण्यासाठी बाळाला जन्मापासूनच वेगवेगळ्या वयोगटात लसीकरण दिल्यास रोगाविरुद्ध लढण्यासाठी प्रतिकारक शक्ती...

राज्यस्तरीय हिंदी आदर्श शिक्षक पुरस्काराने प्रा.बोरकर सन्मानित

0
गोंदिया : महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघातर्पेâ 27 व 28 मे रोजी दोन दिवसीय कार्यशाळा व हिंदी आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन...

वादळाचा पर्यटन संकुलाला फटका; पर्यटकांची मात्र होत आहे निराशा

0
नवेगावबांध, (गोंदिया) : तीन दिवसापूर्वी 28 मे च्या सायंकाळी आलेल्या जोरदार वादळी वाऱ्याचा फटका नवेगावबांध पर्यटन संकुलाला बसला. बुधवार, 29 मे रोजी नवेगावबांध येथे...

घरफोडी करणारे दोन अट्टल चोरटे ताब्यात

0
शहर पोलिसांची कारवाई : 1 लाख 82 हजारांचे दागिने जप्त गोंदिया : बाजपेयी चौक, कुंदन कुटी मंदिर जवडील अग्रवाल कुटुंबियांसह बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यानी...

जूनमध्ये होणार सेवानिवृत्त शिक्षकांचे जिल्हा अधिवेशन

0
जिल्हा कार्यकारिणीच्या सभेत ठरावगोंदिया : राज्य सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या वतीने जिल्हा कार्यकारिणीची सभा बुधवार, 29 मे रोजी आयोजित करण्यात आली...

मराठी बातम्या