Home Authors Posts by GondiaDarshan

GondiaDarshan

531 POSTS 0 COMMENTS

मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट

0
गोंदिया : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानथंम यांनी दुपारी २.०० वाजता सालेकसा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सातगावला आकस्मिक भेट देवुन आरोग्य संस्थेत...

सह.संस्थेचा लिपीक फासावर टांगलेला आढळला

0
देवरी : स्थानिक आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेत कार्यरत लिपीकाचा मृतदेह फांसावर टांगलेला आढळला. यामुळे देवरी शहरात एकच खळबळ उडाली. ही घटना (ता.१३)...

तिरोडा शहरातील दोन गुंड कारागृहात स्थानबद्ध

0
गोंदिया : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी तसेच लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका शांततेत पार पडावे, यासाठी गोंदिया पोलिसांनी जिल्ह्यातील गुन्हे प्रवृत्तींच्या लोकाविरूध्द कारवाईचा धडाका...

बेल आणि जेलमधील नेत्यांना घरी बसवा, मोदी यांच्या विकासाच्या स्वप्नाला साथ...

0
गोंदियातील प्रचार सभेत भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे आवाहनगोंदिया : एकीकडे भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी कटिबद्ध असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरीकडे भ्रष्टाचाºयांना वाचविण्यासाठी एकत्र...

सुर्यादेव मांडोदेवी येथे सामूहिक विवाह सोहळा १६ रोजी

0
८१ जोडपी होणार विवाहबद्धगोरेगाव : तालुक्यातील सुर्यादेव मांडोदवी देवस्थान येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही रामनवमीच्या पर्वावर १६ एप्रिल रोजी सर्वधर्म सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले...

अवकाळी पावसाने मुख्य डांबरी रस्ता चिखलमय

0
सडक अर्जुनी : हर घर नल हर घर जल चा नारा देत मोठा गाजावाजा करत जलजीवन मिशनचे काम सर्वत्र सुरू करण्यात आले.मात्र सदर मिशन...

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात नवीन वाघीण दाखल

0
 व्याघ्र संवर्धन स्थांनातरण दुसरा टप्पा गोंदिया  : वाघाचे संवर्धन स्थानांतरणाच्या (Tiger Conservation Translocation) उपक्रमाअंतर्गत नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात एकुण 4 ते 5 मादा वाघीणींना नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात स्थानांतरीत करणे...

धोकादायक आरोपी वर्षभरासाठी नागपूर कारागृहात

0
एमपीडीए अंतर्गत कारवाईगोंदिया : रावणवाडी पोलिस ठाण्यांतर्गत एका धोकादायक आरोपीला जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्या ८ एप्रिलच्या आदेशान्वये एमपीडीए अंतर्गत वर्षभरासाठी नागपूर येथील कारागृहात रवानगी...

संघठीत समाजात निमार्णाचा विश्वास जागृत होतो: अनिल जोशी

0
संघाचा गोंदिया नगर वर्षप्रतिपदा उत्सवगोंदिया : राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जे सहा उत्सव साजरे केले जातात त्यात तिन उत्सवांना विशेष महत्व आहे. यात विजयादशमी, वर्षप्रतिपदा,...

अस्वलच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी

0
अर्जुनी मोर : तालुक्यातील सिलेझरी येथील जंगलात मोहफुले वेचणाºया एका महिलेवर अस्वलाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना ८ एप्रिल रोजीची आहे. वैशाली आदेश...

मराठी बातम्या