GondiaDarshan
आरोग्य संस्थानी तपासणी साठी आलेल्या रुग्णांना चिठ्ठी वाटप करुन मतदान करण्याबाबत...
लोकांमध्ये मतदानाविषयी जागरुकता वाढवण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य संस्था एकवटल्यागोंदिया : "चुनाव का पर्व देश का गर्व" हे ब्रीद घेऊन आलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत गोंदिया जिल्ह्याची...
कामगारांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी अथवा दोन ते तीन तासांची सवलत
गोंदिया : महाराष्ट्र शासनाचे उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, शासन निर्णय ५ एप्रिल २०२४ अन्वये सर्व दुकाने, आस्थापना, व्यापारी संस्था, हॉटेल, रेस्टारेंट, नाट्यगृहे,...
उपविभागाच्या सीमेत राहण्यास मनाई
जिल्ह्यात कलम १४४ लागूगोंदिया : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. त्यानुसार भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात १९ एप्रिल २०२४ रोजी मतदान...
ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची : देवेंद्र फडणवीस
तिरोडा येथे जाहिर सभा
गोंदिया : या लोकसभा निवडणूकीत दोनच पर्याय आहेत. एक मोदीजींच्या नेतृत्वात असलेले एन.डी.ए., महायुतीचे सक्षम नेतृत्व असलेले इंजन तर दुसरीकडे विरोधकांकडे...
लोकशाही बळकटीकरणासाठी मतदान अवश्य करा- जिल्हाधिकारी प्रजित नायर
सायकल व बाईक रॅलीद्वारे मतदान जनजागृतीगोंदिया : देशाच्या हितासाठी व विकासासाठी मतदान करणे आवश्यक आहे. निवडणूक प्रणालीत मतदार हा राजा आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या...
पंतप्रधान मोदींचे ध्येय गरिबांच्या हिताचे : देवेंद्र फडणवीस
आमगाव : नरेंद्र मोदी यांना तिसन्यांदा पंतप्रधान करण्यासाठी अशोक नेते घांना विजयी करायचे आहे. गेल्या १० वर्षाच्या कार्यकाळात मोदी सरकारने देशातील प्रत्येक समाज घटकाचा...
कुऱ्हाडीने घाव घालून मुलाची हत्या
हलबीटोला येथील घटना
गोंदिया : दारू ही मनुष्याला त्याच्या गर्तेत नेऊन सोडते. ध्यानीमनी नसताना विश्रांतीच्या वेळी आपल्या अंगावर कलह येईल याची किंचितही कल्पना नसलेल्या वडिलाने चक्क...
नवेगाव-नागझिरा अभियारण्यात एनटी-३ वाघीण भरकटली
तिन दिवसापूर्वी सोडण्यात आली होती
गोंदिया : वाघांचे संवर्धन व स्थानांतरण उपक्रमांतर्गत नागझिरा अभयारण्यात ११ एप्रिल रोजी एनटी-३ वाघीण कॉलर आयडी लावून सोडण्यात आली होती....
सत्तेवर येताच संपूर्ण देशात समान नागरी कायदा!
साकोली येथील सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घोषणा
भंडारा: संपूर्ण देशात समान नागरी कायदा, एकाच वेळी लोकसभा-विधानसभा निवडणुका,70 वर्षावरील प्रत्येक नागरीकास पाच लाखापर्यंत मोफत...
जिल्हा जय भिमच्या जयघोषाने गजबजला
गोंदिया : विश्वरत्न, संविधान निर्माते, बोधीसत्व, भारतरत्न, क्रांतिसूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली. काल (ता.१३) पासून सुरू असलेल्या...










