Home Authors Posts by GondiaDarshan

GondiaDarshan

444 POSTS 0 COMMENTS

मल्हारबोडी पाड्यात पाणी पेटले

0
दोन महिन्यापासून नागरिकांची पाण्यासाठी भटकंतीदेवरी : तालुक्यातील शेळेपार ग्रामपंचायती अंतर्गत येत असलेल्या मल्हारबोडी या आदिवासी बहुल गावात मागील दोन महिन्यापासून पाण्याची समस्या निर्माण झाली...

लोकसभा मतदान दिनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांची प्राथमिक आरोग्य केंद्र एकोडी ला भेट...

0
गोंदिया :  जिल्ह्यात 19 एप्रिल रोजी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदान पार पडले.जिल्हाधिकारी प्रजित नायर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यात...

मतदानाच्या दिवशी सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश

0
गोंदिया : भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून 19 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार असून 4 जून...

लोकसभा निवड्णुकीसाठी विधानसभा मतदार केंद्रावर आरोग्य विभागाची गस्ती

0
गोंदिया- लोकसभा सार्वत्रिक निवड्णुक कार्यक्रमानुसार पहिल्या टप्प्यात दि.19 एप्रिल रोजी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात मतदार करण्यासाठी गोंदिया जिल्हाधिकारी प्रशासनामार्फत तयारी पुर्ण झालेली आहे.जिल्ह्यात लोकसभेची...

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघासाठी मतदान पथक रवाना,११२ मतदान केंद्र संवेदनशील

0
मतदार करणार१८ उमेदवारांच्या भाग्याचा फैसलाजिल्ह्यात१२८8 मतदान केंद्रावर होणार मतदानशंभर मीटर परिसरात मोबाईल बंदी५७१६अधिकारी-कर्मचारी तैनातगोंदिया : अठराव्या लोकसभेसाठी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात १९ एप्रिल २०२४ रोजी...

जंगल शिवारातील दारुभट्टी उधळली

0
दोन धाड कारवाई ६४० किलो सडवा मोहफुल जप्तगोंदिया : नजिकच्या पांगडी व चुटिया जंगल शिवारात हातभट्टी दारू गाढली जात आहे. या खात्रीशीर माहितीच्या आधारावर...

गोरेगावची काजल होणार आयपीएस अधिकारी

0
युपीएसीच्या परिक्षेत ७५३ वी रँकगोंदिया : जिद्द व चिकाटीच्या बळावर ध्येय गाठणे अवघड नाही, हे गोरेगाव येथील काजल आनंद चव्हाण हिने युपीएससी परीक्षा उत्तीर्ण...

२ महिन्यातच शोष खंड्ड्यांची लागली वाट

0
ग्रा.पं. तुमसर येथील प्रकारगोरेगाव : घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कंत्राटदाराच्या माध्यमातून तुमसर येथे बोअरवेलजवळ शोष खड्डे तयार करण्यात आले. निकृष्ट दर्जाचे शोष खड्डे असल्यामुळे अवघ्या...

नालीचे अर्धवट बांधकाम

0
गोंदिया : शहरात विकासकामाच्या नावावर मनमर्जी कारभार सुरू असल्याचे दिसून येत आहे. येथील जिल्हा न्यायालयाच्या इमारतीला लागून नालीचे बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र सदर...

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज- जिल्हाधिकारी प्रजित नायर

0
निवडणूक प्रचाराची वेळ आजपासून समाप्तगोंदिया : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. त्यानुसार भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात १९ एप्रिल २०२४ रोजी...

मराठी बातम्या