Home Uncategorized आमदार कोरोटे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन

आमदार कोरोटे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन

41
0

देवरी, (गोंदिया) : देवरी तालुक्यातील भर्रेगाव जिल्हा परिषद क्षेत्रातंर्गत येणाऱ्या शिरपूर व चांदीटोला येथे आमदार सहसराम कोरोटे यांच्या हस्ते बुधवारी विविध विकासकामांचे भुमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य प्रल्हाद सलामे, सरपंच नितेश भेंडारकर, माजी सरपंच धुलीचंद उके, शालिकराम कोसरकर, नामदेव कोसरकर, महेंद्र देशमुख, ब्रिजलाल सर्पा, सुरज बागडे, तुकाराम बहेकार, राजकुमार येरणे, विनोद वरखडे, सुरेश पुजारी, राजकुमार उईके, किसन बांबर, खेमराज मडावी यांच्यासह शिरपूर, चांदीटोला येथील गावकरी, महिला भगिनी, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.