भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह व सामाजिक न्याय पर्व कार्यक्रमांतर्गत

0
ज्येष्ठ नागरिक व तृतीयपंथीसाठी मोफत आरोग्य तपासणी तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन        गोंदिया, दि.16 : सामाजिकन्यायवविशेषसहाय्यविभागामार्फतअनुसूचितजाती, अनुसूचितजमातीववंचितदुर्बलघटकातीलव्यक्तींच्यासर्वांगीणविकासाचेध्येयसाध्यकरण्यासाठीराज्यशासनाकडुनविविधकल्याणकारीयोजनांचीमाहितीसर्वसामान्यजनतेलाव्हावीतसेचजनतेतजनजागृतीनिर्माणव्हावी, या उद्देशानेदरवर्षीप्रमाणेयावर्षीसुध्दाराज्यात“भारतरत्नडॉ.बाबासाहेबआंबेडकरसामाजिकसमतासप्ताह” तसेचदि.11 एप्रिलते1 मे2025 याकालावधीत“सामाजिकन्यायपर्व” हेकार्यक्रमसाजरेकरण्यातकरण्यातयेतआहेत. सदरकालावधीमध्येविविधउपक्रम/कार्यक्रम/स्पर्धांचेआयोजनकरण्यातयेतआहे. त्याअनुषंगानेदि.15 एप्रिल2025 रोजीडॉ.बाबासाहेबआंबेडकरसामाजिकन्यायभवन, गोंदियायेथीलसांस्कृतिकसभागृहातज्येष्ठनागरिक व तृतीयपंथीव्यक्तीयांचेकरीतासहयोगहॉस्पीटलगोंदियायांचेसंयुक्तविद्यमानेमोफतआरोग्यतपासणीशिबिराचेआयोजनतसेचलोकमान्यरक्तपेढीगोंदियायांचेसंयुक्तविद्यमानेरक्तदानशिबीरआयोजितकरण्यातआलेहोते. यावेळी उपस्थितज्येष्ठनागरीक, तसेचसमाजकल्याणकार्यालय, इतरमागासबहुजनकल्याण  कार्यालय, जिल्हाजातप्रमाणपत्रपडताळणीसमितीवविविध महामंडळातीलअधिकारी व कर्मचारीतसेचशासकीयवसतीगृहेवनिवासी शाळेतीलशिक्षकवशिक्षकेत्तरकर्मचारी आणिअभ्यासिकेतीलविद्यार्थी व विद्यार्थीनीयांचीमोफतआरोग्यतपासणीकरण्यातआली. तसेचसदरकार्यक्रमाप्रसंगीकार्यालयातीलकर्मचारीवविद्यार्थ्यांनीरक्तदानकेले. कार्यक्रमाच्यायशस्वितेकरीतासमाज कल्याणनिरिक्षक राजेशमुधोळकर, समाज कल्याणनिरिक्षकस्वातीकापसे, मनिषाटेंभुर्णे, आशिषकुमारजांभुळकर, अजयप्रधान, पुष्पलताधांडे, योगेशहजारे, मानिकरावईरले, हेमंतघाटघुमर, पंकजकाळे, लक्ष्मणखेडकर, निवेदिताबघेले, शैलेशउजवनेतसेच एस-2, बीव्हीजी, क्रिस्टललिमिटेड बाह्यस्त्रोतकंपनीचेकार्यरतकर्मचारीयांनीअथकपरिश्रमघेतले.

तेजोनिधी फाउंडेशन तर्फे आदिवासी महिलांना सिलाई मशीन भेट.

0
सुनिल मेंढे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्य. नागझिरा अभयारन्य क्षेत्राअंतर्गत समविष्ट असलेल्या आदिवासी खेडे गावात पुण्याचे दांपत्य  श्री.किरण पुरंदरे व सौ. अनघा पुरंदरे आदिवासी महिलांच्या सशक्तीकरणासाठी...

ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी

0
                                          वैद्यकीय व्यावसायिकांचा सहभाग महत्वाचा  ...

आर ओ आर मुळे गोंदिया रेल्वे स्थानकावर विलंबाची समस्या सुटणार.

0
माजी खासदार सुनिल मेंढे यांच्या कार्यकाळात झाली होती कामाला सुरुवात. गोंदिया: गोंदिया रेल्वे स्थानकावर सततची खोळंबणारी रेल्वे वाहतूक, परिणामी गाड्यांना होणारा विलंब आणि प्रवाशांना होणारा...

 राज्यातील २० आय.टी.आय (ITI) मध्ये  अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार

0
·        सूक्ष्म आणि लघु उद्योजकांचे मेळावे आयोजित करून रोजगार निर्मिती करणार        ·        राज्यातील आयटीआयमधील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक शिक्षण आणि रोजगार संधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कौशल्य रोजगार...

धान विक्रीसाठी शेतकरी ऑनलाईन नोंदणी करावी

0
      गोंदिया, दि.15 : शासकीय आधारभुत किंमत खरेदी योजने अंतर्गत रब्बी पणन हंगाम  2024-25 मधील धान विक्रीकरीता BEAM पोर्टलवर शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी दि.30 एप्रिल 2025 पर्यंत करण्याकरीता शासनाकडून सूचना...

गोंदियात पेंशन अदालतीचे आयोजन 22 एप्रिल रोजी

0
     गोंदिया, दि.15 : जिल्हा कोषागार कार्यालय, गोंदिया यांच्या वतीने दि.22 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत कार्यशाळा तथा पेंशन अदालतीचे आयोजन जिल्हाधिकारी...

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत खाजगी अकादमींच्या सक्षमीकरणाच्या

0
आर्थिक सहाय्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन       गोंदिया, दि.1 : महाराष्ट्र राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासाठी व प्रतिभावंत खेळाडू तयार करण्यासाठी शासन सतत प्रयत्नशील आहे....

शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करा

0
आमदार सुधाकर अडबाले यांची शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे मागणी गोंदिया : जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत वित्त विभागाने दि. २ फेब्रुवारी २०२४ रोजी...

लोकशाही दिन 7 एप्रिल रोजी

0
         गोंदिया, दि.20 :  जिल्ह्यात सर्व सामान्य जनतेसाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. एप्रिल महिन्यात पहिल्या सोमवारी 7 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता लोकशाही दिनाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी प्रजित नायर यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील...