वेव्हज् परिषदेच्या उद्घाटनासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 1 मे रोजी मुंबईत

0
मुंबई/गोंदिया, दि.30:  भारताच्या पहिल्या जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन (वेव्हज्) शिखर परिषदेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 मे रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे होणार...

इनक्युबेशन कम बिझनेस फॅसिलिटेशन सेंटरचे

0
पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन       गोंदिया, दि.1 : आज विविध क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान विकसीत करण्यात आले आहे. रोजगार निर्मितीला गती देण्यासाठी तसेच उद्योजकतेला चालना देण्याकरीता आज 1 मे...

देशाच्या विकासात महाराष्ट्राचे महत्वपूर्ण योगदान

0
          - पालकमंत्री बाबासाहेब पाटील • महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा  गोंदिया, दि.1 : महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक...

विविध योजनांच्या अंमलबजावणीतून शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडविणार

0
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ·       विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना 831.67 कोटी रुपये सानुग्रह अनुदानाचे वितरण ·       अमरावती विभागातील प्रकल्पग्रस्तांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेशाचे वितरण अमरावती / गोंदिया, दि. 16: सन 2006 ते 2013 दरम्यान विदर्भातील सिंचन प्रकल्पांसाठी सरळ खरेदीने भुसंपादन करण्यात आलेल्या जमीनीचा...

महाराष्ट्र-यूएई कृषीमाल व्यापाराला चालना देण्याची मोठी संधी

0
- मंत्री जयकुमार रावल मुंबई / गोंदिया, दि. 16 : संयुक्त अरब अमिरात (युएई) हा गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (जीसीसी) मधील एक महत्त्वाचा कृषीमाल-आयात करणारा देश असून, भारत तिचा एक प्रमुख अन्न...

 मेट्रो मार्ग 7 अ मधील भुयारी बोगद्याचे’ब्रेक थ्रू’यशस्वीरित्या पूर्ण

0
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती मुंबई/ गोंदिया, दि.17: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व या मेट्रो मार्ग...

मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

0
 • 17 मे पर्यंत अर्ज मागविले      गोंदिया, दि.17 : विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती सन...

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह

0
व सामाजिक न्याय पर्व कार्यक्रमांतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी गोंदिया, दि.15 : सामाजिकन्यायवविशेषसहाय्यविभागामार्फतअनुसूचितजाती, अनुसूचितजमातीववंचितदुर्बलघटकातीलव्यक्तींच्यासर्वांगीणविकासाचेध्येयसाध्यकरण्यासाठीराज्यशासनाकडुनविविधकल्याणकारीयोजनांचीमाहितीसर्वसामान्यजनतेलाव्हावीतसेचजनतेतजनजागृतीनिर्माणव्हावी, या उद्देशानेदरवर्षीप्रमाणेयावर्षीसुध्दादि.8 एप्रिल ते14 एप्रिल 2025 याकालावधीतराज्यात“भारतरत्नडॉ.बाबासाहेबआंबेडकरसामाजिकसमतासप्ताह” तसेचदि.11 एप्रिलते1 मे2025 याकालावधीत“सामाजिकन्यायपर्व” हेकार्यक्रमसाजरेकरण्यातकरण्यातयेतआहेत. सदरकालावधीमध्येविविधउपक्रम/कार्यक्रम/स्पर्धांचेआयोजनकरण्यातयेतआहेत.          त्याअनुषंगानेदि.14 एप्रिल2025 रोजीसकाळी8.00 वाजताडॉ.बाबासाहेबआंबेडकरमागासवर्गीयमुलांचेशासकीयवसतीगृह, फुलचुर, गोंदियायेथेभारतरत्नडॉ.बाबासाहेबआंबेडकरयांच्याप्रतिमेसमाल्यार्पनवअभिवादनकरुनजयंतीसाजरीकरण्यातआली. तसेचफुलचुरनाका, गोंदियातेडॉ. बाबासाहेबआंबेडकरचौक, गोंदियापर्यंतमागासवर्गीयवसतीगृहातीलप्रवेशितविद्यार्थी वविद्यार्थीनीतसेचउपस्थितकर्मचारीवर्गयांचीडॉ.बाबासाहेबआंबेडकरयांचाजयघोषकरतप्रभातफेरी काढण्यातआली. सदरप्रभातफेरीला समाजकल्याण सहायकआयुक्त विनोदमोहतुरे यांनी हिरवीझेंडीदाखवून सुरुवातकेली. तसेचडॉ.बाबासाहेबआंबेडकरचौकस्थितभारतरत्नडॉ. बाबासाहेबआंबेडकरयांच्याप्रतिमेसमाल्यार्पनवअभिवादनकेले.       तसेचदुपारी 12.00 वाजताडॉ.बाबासाहेबआंबेडकरसामाजिकन्यायभवन, गोंदियायेथीलसांस्कृतिकसभागृहातभारतरत्नडॉ.बाबासाहेबआंबेडकरयांच्या जयंतीनिमित्यकार्यक्रमाचेआयोजनकरण्यातआलेहोते. सदरकार्यक्रमाचेअध्यक्ष जिल्हापरिषदेचे मुख्यकार्यकारीअधिकारी एम.मुरुगानंथम, तसेचप्रमुखअतिथीम्हणून सामाजिककार्यकर्ते शुध्दोदनसहारे, जेष्ठनागरीकसेवासंघ अध्यक्ष श्री.जमईवार, सचिव श्री. बुध्दे, सेवानिवृत्तशिक्षणाधिकारी सिध्दार्थमेश्राम, एस.एस.गर्ल्सकॉलेजच्या प्राध्यापिका दिशागेडाम, नवनियुक्तन्यायाधीश स्नेहामेश्रामप्रामुख्यानेउपस्थितहोते. सदरकार्यक्रमाचीसुरुवातमहापुरुषांच्याप्रतिमांनामाल्यार्पणवदिप प्रज्वलनकरुनकरण्यातआली.        यावेळी उपस्थितवक्त्यांनीभारतरत्नडॉ.बाबासाहेबआंबेडकरयांच्यासामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिकवशैक्षणिककार्याबाबतविस्तृतमार्गदर्शनकेले. याप्रसंगीडॉ.बाबासाहेबआंबेडकरयांच्या 134 व्याजयंतीनिमित्तसामाजिकन्यायविभागाच्याकन्यादानयोजना, मीनीट्रॅक्टरयोजना, कर्मवीरदादासाहेबगायकवाडस्वाभीमानवसबळीकरणयोजना, स्वाधारयोजना या योजनेंतर्गत लाभार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते...

जिल्ह्यात 1 मे पर्यंत मनाई आदेश लागू

0
        गोंदिया, दि.16 : जिल्ह्यात 17 एप्रिल ते 1 मे 2025 या कालावधीत विविध पक्ष व संघटनांकडून त्यांच्या प्रलंबीत मागण्या संदर्भाने उपोषणे, धरणे, मोर्चे, रास्ता रोको,...

बेरोजगारांसाठी इलेक्ट्रिक मोटर रिवाईडींग व्यवसायाचे मोफत प्रशिक्षण

0
      गोंदिया, दि.16 : देशात वाढत्या बेरोजगारी, सुशिक्षित बेरोजगारांची दिवसेंदिवस वाढत असलेली संख्या कमी करण्याच्या दृष्टीकोनातून ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार, महाराष्ट्र राज्य ग्रामिन्नोती अभियान (उमेद),...