व सामाजिक न्याय पर्व कार्यक्रमांतर्गत


डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
गोंदिया, दि.15 : सामाजिकन्यायवविशेषसहाय्यविभागामार्फतअनुसूचितजाती, अनुसूचितजमातीववंचितदुर्बलघटकातीलव्यक्तींच्यासर्वांगीणविकासाचेध्येयसाध्यकरण्यासाठीराज्यशासनाकडुनविविधकल्याणकारीयोजनांचीमाहितीसर्वसामान्यजनतेलाव्हावीतसेचजनतेतजनजागृतीनिर्माणव्हावी, या उद्देशानेदरवर्षीप्रमाणेयावर्षीसुध्दादि.8 एप्रिल ते14 एप्रिल 2025 याकालावधीतराज्यात“भारतरत्नडॉ.बाबासाहेबआंबेडकरसामाजिकसमतासप्ताह” तसेचदि.11 एप्रिलते1 मे2025 याकालावधीत“सामाजिकन्यायपर्व” हेकार्यक्रमसाजरेकरण्यातकरण्यातयेतआहेत. सदरकालावधीमध्येविविधउपक्रम/कार्यक्रम/स्पर्धांचेआयोजनकरण्यातयेतआहेत.
त्याअनुषंगानेदि.14 एप्रिल2025 रोजीसकाळी8.00 वाजताडॉ.बाबासाहेबआंबेडकरमागासवर्गीयमुलांचेशासकीयवसतीगृह, फुलचुर, गोंदियायेथेभारतरत्नडॉ.बाबासाहेबआंबेडकरयांच्याप्रतिमेसमाल्यार्पनवअभिवादनकरुनजयंतीसाजरीकरण्यातआली. तसेचफुलचुरनाका, गोंदियातेडॉ. बाबासाहेबआंबेडकरचौक, गोंदियापर्यंतमागासवर्गीयवसतीगृहातीलप्रवेशितविद्यार्थी वविद्यार्थीनीतसेचउपस्थितकर्मचारीवर्गयांचीडॉ.बाबासाहेबआंबेडकरयांचाजयघोषकरतप्रभातफेरी काढण्यातआली. सदरप्रभातफेरीला समाजकल्याण सहायकआयुक्त विनोदमोहतुरे यांनी हिरवीझेंडीदाखवून सुरुवातकेली. तसेचडॉ.बाबासाहेबआंबेडकरचौकस्थितभारतरत्नडॉ. बाबासाहेबआंबेडकरयांच्याप्रतिमेसमाल्यार्पनवअभिवादनकेले.
तसेचदुपारी 12.00 वाजताडॉ.बाबासाहेबआंबेडकरसामाजिकन्यायभवन, गोंदियायेथीलसांस्कृतिकसभागृहातभारतरत्नडॉ.बाबासाहेबआंबेडकरयांच्या जयंतीनिमित्यकार्यक्रमाचेआयोजनकरण्यातआलेहोते. सदरकार्यक्रमाचेअध्यक्ष जिल्हापरिषदेचे मुख्यकार्यकारीअधिकारी एम.मुरुगानंथम, तसेचप्रमुखअतिथीम्हणून सामाजिककार्यकर्ते शुध्दोदनसहारे, जेष्ठनागरीकसेवासंघ अध्यक्ष श्री.जमईवार, सचिव श्री. बुध्दे, सेवानिवृत्तशिक्षणाधिकारी सिध्दार्थमेश्राम, एस.एस.गर्ल्सकॉलेजच्या प्राध्यापिका दिशागेडाम, नवनियुक्तन्यायाधीश स्नेहामेश्रामप्रामुख्यानेउपस्थितहोते. सदरकार्यक्रमाचीसुरुवातमहापुरुषांच्याप्रतिमांनामाल्यार्पणवदिप प्रज्वलनकरुनकरण्यातआली.
यावेळी उपस्थितवक्त्यांनीभारतरत्नडॉ.बाबासाहेबआंबेडकरयांच्यासामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिकवशैक्षणिककार्याबाबतविस्तृतमार्गदर्शनकेले. याप्रसंगीडॉ.बाबासाहेबआंबेडकरयांच्या 134 व्याजयंतीनिमित्तसामाजिकन्यायविभागाच्याकन्यादानयोजना, मीनीट्रॅक्टरयोजना, कर्मवीरदादासाहेबगायकवाडस्वाभीमानवसबळीकरणयोजना, स्वाधारयोजना या योजनेंतर्गत लाभार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचेप्रास्ताविकसमाजकल्याण सहायकआयुक्त विनोदमोहतुरे यांनीकेले. सुत्रसंचालनसमाज कल्याणनिरिक्षकस्वातीकापसे यांनी केले तरउपस्थितांचे आभारआशिषकुमारजांभुळकरयांनीमानले. कार्यक्रमाच्यायशस्वितेकरीतासमाज कल्याणनिरिक्षक राजेशमुधोळकर, मनिषाटेंभुर्णे, अजयप्रधान, पुष्पलताधांडे, योगेशहजारे, मानिकरावईरले, गिरीधरगोबाडे, हेमंतघाटघुमर, पंकजकाळे, लक्ष्मणखेडकर, शैलेशउजवनेतसेचएस–2, बीव्हीजी, क्रिस्टललिमिटेड बाह्यस्त्रोतकंपनीचेकार्यरतकर्मचारीयांनीअथकपरिश्रमघेतले.
