ज्येष्ठ नागरिक व तृतीयपंथीसाठी मोफत आरोग्य तपासणी


तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन
गोंदिया, दि.16 : सामाजिकन्यायवविशेषसहाय्यविभागामार्फतअनुसूचितजाती, अनुसूचितजमातीववंचितदुर्बलघटकातीलव्यक्तींच्यासर्वांगीणविकासाचेध्येयसाध्यकरण्यासाठीराज्यशासनाकडुनविविधकल्याणकारीयोजनांचीमाहितीसर्वसामान्यजनतेलाव्हावीतसेचजनतेतजनजागृतीनिर्माणव्हावी, या उद्देशानेदरवर्षीप्रमाणेयावर्षीसुध्दाराज्यात“भारतरत्नडॉ.बाबासाहेबआंबेडकरसामाजिकसमतासप्ताह” तसेचदि.11 एप्रिलते1 मे2025 याकालावधीत“सामाजिकन्यायपर्व” हेकार्यक्रमसाजरेकरण्यातकरण्यातयेतआहेत. सदरकालावधीमध्येविविधउपक्रम/कार्यक्रम/स्पर्धांचेआयोजनकरण्यातयेतआहे.
त्याअनुषंगानेदि.15 एप्रिल2025 रोजीडॉ.बाबासाहेबआंबेडकरसामाजिकन्यायभवन, गोंदियायेथीलसांस्कृतिकसभागृहातज्येष्ठनागरिक व तृतीयपंथीव्यक्तीयांचेकरीतासहयोगहॉस्पीटलगोंदियायांचेसंयुक्तविद्यमानेमोफतआरोग्यतपासणीशिबिराचेआयोजनतसेचलोकमान्यरक्तपेढीगोंदियायांचेसंयुक्तविद्यमानेरक्तदानशिबीरआयोजितकरण्यातआलेहोते.
यावेळी उपस्थितज्येष्ठनागरीक, तसेचसमाजकल्याणकार्यालय, इतरमागासबहुजनकल्याण कार्यालय, जिल्हाजातप्रमाणपत्रपडताळणीसमितीवविविध महामंडळातीलअधिकारी व कर्मचारीतसेचशासकीयवसतीगृहेवनिवासी शाळेतीलशिक्षकवशिक्षकेत्तरकर्मचारी आणिअभ्यासिकेतीलविद्यार्थी व विद्यार्थीनीयांचीमोफतआरोग्यतपासणीकरण्यातआली. तसेचसदरकार्यक्रमाप्रसंगीकार्यालयातीलकर्मचारीवविद्यार्थ्यांनीरक्तदानकेले.
कार्यक्रमाच्यायशस्वितेकरीतासमाज कल्याणनिरिक्षक राजेशमुधोळकर, समाज कल्याणनिरिक्षकस्वातीकापसे, मनिषाटेंभुर्णे, आशिषकुमारजांभुळकर, अजयप्रधान, पुष्पलताधांडे, योगेशहजारे, मानिकरावईरले, हेमंतघाटघुमर, पंकजकाळे, लक्ष्मणखेडकर, निवेदिताबघेले, शैलेशउजवनेतसेच एस–2, बीव्हीजी, क्रिस्टललिमिटेड बाह्यस्त्रोतकंपनीचेकार्यरतकर्मचारीयांनीअथकपरिश्रमघेतले.
