गोंदिया : खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात आगामी विधानसभा निवडणूक लढायची आहे. महायुतीचा धर्म पाळत आपण सर्वांनी काम करायचे आहे. त्यासाठी प्रत्येक बूथ वर क्रियाशील व सक्रिय व्यक्तींचा, युवकांचा व महिलांचा सहभाग असला पाहिजे, बूथ मजबूत असेल तर संघटन व पक्ष मजबूत होईल आणि हे असेल तर कोणतीही निवडणूक कठीण जाणार नाही. तसेच पटेल यांच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांची माहिती, सरकारच्या वतीने महिलांच्या स्वावलंबनासाठीची व युवकांच्या रोजगार निर्मितीसाठी अंमलात आणलेल्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी काम करावे, असे आवाहन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले. गोंदिया तालुक्यातील चुलोद, टेमनी, बरबसपूरा, कटंगी व कटंगीकला येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बूथ कमेटी सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली, यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी परिसरातील नागरिक व कार्यकर्त्यांकडून विविध समस्यां जाणून घेतल्या. याप्रसंगी सर्वश्री राजेंद्र जैन, सुरेश हर्षे, पूजा अखिलेश शेठ, कुंदन कटारे, गणेश बर्डे, केतन तुरकर, रवी पटले, जगदीश बहेकार, अखिलेश सेठ, गोविंद लिचडे, शिवलाल नेवारे, अशोक गौतम, डॉ. शिवणकरजी, उमाशंकर ठाकूर, विजय ठाकूर, अखिल सिंग ठाकूर, शैलेश वासनिक, सूनील पटले, रौनक ठाकूर, पिंटू बनकर, कुणाल बावनथडे, कपिल बावनथडे, आशिष अंबुले, रुपेश हरिणखेडे, मोहन भगत, नेत्राम भगत, बुधराम भगत, शामराव भगत, रामराव भगत, उमराव भगत, शुभम भगत, तुषार देशमुख, प्रियश मुदलियार, मिथुन राणे, धनराज हरीणखेडे, गोल्डी दमाहे, मुकेश शे, प्रकाश मौदेकर, देवेंद्र शरणागत, शैलेश ठाकूर, जागेस उके, विशाल गोखे, रवी हरिणखेडे, सुमित राणे, अंकित ठाकूर, गणेश उरकुडे, मंगेश ठाकूर, शुभम भगत, संतोष नेवारे, राजेश राणे, अरविंद बनकर, प्रीतम बाणेवार, योगेश वंसारा, टिकेश बघेले, सुनील ब्राह्मणकर, रामसिंग ठाकूर, विजय ठाकूर, गुणवंत मेश्राम, उज्वल कावळे, कुलदीप गायधने, प्रकाश गायधने, इंद्रपाल गायधने, जितेंद्र वंजारी, योगेश मोहनकर, रामेश्वरी भगत, यमेंद्र बिसेन, संजय बिसेन, सचिन ठाकूर, शिवम मेश्राम, रतिराम हरीणखेडे, सुयोग राणे,कार्तिक पटले, आदित्य नेवारे, विकी नेवारे, संजू नेवारे, कुणाल बाणेवार, मनीष आंबेडारे, अजय चौधरी, निखिल मेश्राम, आकाश नेवारे, विमेंद्र राऊत, श्रीकांत नेवारे, भरत बाणेवार, धुलीचंद भेलावे, महेश राऊत, नरेंद्र किरणापुरे, हिरासिंग दमाहे, लक्ष्मण नेवारे, उमासिंग ऊके, प्रवीण चौधरी, देवेश्वरी नागरीकर, रविकला नागपुरे, सदाशिव वाघाडे, ललिता वराडे, संतोषी भागडकर, कौशिक पठाण, आकाश नांदणे, जितेंद्र गौतम, विजय डहाट, राज मरसकोल्हे, प्रमिला नागपुरे, ऋषभ गजभिये, गोविंद पडवार, आयुष्य बनसोड, दिनेश बनसोड, टिकेश्वर बिसेन, पवन हिरापुरे, खुशाल राऊत, संघमित्रा वैद्य, ममता चव्हाण, जावेद कुरेशी, मोहसीन खान, इस्माईल शेख, रवींद्र ऊके, शांताबाई बागडे, पार्वता आगाशे, दुर्गा बुरे, कमलाबाई, रसिदा पठाण, मूलचंद पटले, दिलीप श्रीभद्रे सहित मोठ्या संख्येने कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते.

