सिने अभिनेता संदीप पाठक यांची ग्रामपंचायतींना भेटमुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान : चार ग्रामपंचायतीत साधणार...

गोंदिया, ता. १५ : मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींमध्ये सुप्रसिध्द सिने अभिनेता श्री संदीप पाठक मंगळवारी (ता. १७) भेट देवून...

15 मार्च-जागतिक ग्राहक दिन ; ग्राहकांना अधिकार देणारा दिवस

आधुनिक अर्थव्यवस्थेत ग्राहक हा केंद्रबिंदू मानला जातो. बाजारपेठेत वस्तू आणि सेवा तयार करणारे उत्पादक, व्यापारी, सेवा पुरवठादार यांचे अस्तित्व ग्राहकांमुळेच टिकून असते. त्यामुळे ग्राहकांचे...

हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमली इंजोरी नगरी

वारकरी साहित्य परिषद, गोंदिया यांच्या वतीने भक्तिमय सोहळा; 40 दिंड्यांचा उत्स्फूर्त सहभाग दि. 11 मार्चगोंदिया जिल्ह्यातील इंजोरी येथे संत तुकाराम महाराज यांच्या बिजोत्सवानिमित्त वारकरी साहित्य...

आदिवासी विकास विभागातील देवरी प्रकल्पांतर्गत अधिकारी कर्मचारी क्रीडा स्पर्धेला सुरुवात

देवरी,आदिवासी विकास विभागाअंतर्गत शासनाच्या निर्देशानुसार आयुक्तालय नाशिक यांच्या पत्रकान्वये देवरी प्रकल्पांतर्गत शासकीय आश्रम शाळा, अनुदानित आश्रमशाळा, वसतिगृह व कार्यालयीन अधिकारी कर्मचार्यांच्या क्रीडा स्पर्धेला सुरुवात...

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत विभागीय क्रीडा केंद्रासाठी खेळाडू निवड चाचणीचे आयोजन

  गोंदिया, दि.2 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे मार्फत “मिशन लक्ष्यवेध योजना” ही धोरणात्मक योजना राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत विभागीय...

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना संविधान रुपी अधिकारांचे कवच दिले : शारदा बडोले

सडक/अर्जुनी (गोंदिया) : भारतीय संस्कृतीमध्ये महिलांची महती शौर्याची राहिलेली आहे. परकियांच्या शासन काळात महिला गुलामगिरीचे जीवन जगत होते. सन्मानाचे जीवन महिला भगिनींच्या वाट्याला आलेच...

“मी गीतांजलीच्या कृतींवर प्रश्न विचारल्यावर दिग्दर्शकाने मला…”, ‘अ‍ॅनिमल’मधील भूमिकेबाबत रश्मिका मंदानाचा खुलासा

अ‍ॅनिमल’ चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित या व्यावसायिक चित्रपटाने अपेक्षेप्रमाणेच बॉक्स...

मराठी बातम्या