GondiaDarshan
धोकादायक आरोपी वर्षभरासाठी नागपूर कारागृहात
एमपीडीए अंतर्गत कारवाईगोंदिया : रावणवाडी पोलिस ठाण्यांतर्गत एका धोकादायक आरोपीला जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्या ८ एप्रिलच्या आदेशान्वये एमपीडीए अंतर्गत वर्षभरासाठी नागपूर येथील कारागृहात रवानगी...
संघठीत समाजात निमार्णाचा विश्वास जागृत होतो: अनिल जोशी
संघाचा गोंदिया नगर वर्षप्रतिपदा उत्सवगोंदिया : राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जे सहा उत्सव साजरे केले जातात त्यात तिन उत्सवांना विशेष महत्व आहे. यात विजयादशमी, वर्षप्रतिपदा,...
अस्वलच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी
अर्जुनी मोर : तालुक्यातील सिलेझरी येथील जंगलात मोहफुले वेचणाºया एका महिलेवर अस्वलाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना ८ एप्रिल रोजीची आहे. वैशाली आदेश...
भीषण अपघातात एक ठार पाच जखमी
राज्य महामार्ग २७५ वरील खामखुरा गावाजवळील घटनाअर्जुनी/मोर : महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक २७५ वडसा कोहमारा रस्त्यावरील खामखुरा गावाजवळ ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंपाउंड...
प्रचारसभेसाठी आकडा टाकून वीज चोरी; अर्जुनीत रंगली चर्चा
तिरोडा : लोकसभा निवडणुकीचे प्रचार अभियान जोमात सुरू आहे. दरम्यान उमेदवार व त्यांचे समर्थक पुढारी सभेच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधत आहेत. मात्र प्रचारसभेच्या माध्यमातून...
रब्बी हंगामातील धानावर वातावरणाचे संकट
गोंदिया : जिल्ह्यात खरीप व रब्बी या दोन हंगामात धान पिकांचे उत्पादन घेण्यात येते. यंदाच्या हंगामात सुमारे ७० हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामाची धान...
हावडा-अहमदाबाद एक्सप्रेसमधून ३ लाखाचा गांजा जप्त
गोंदिया : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेतून अवैध अंमली पदार्थांची तस्करी केली जाते. ही तस्करी रोखण्यासाठी विशेष देखरेखीत आॅपरेशन ‘नार्कोस’ राबविण्यात येत आहे. ८ एप्रिल...
निवडणुकीचे सुक्ष्म नियोजन करुन जबाबदारीने कामे करा – जिल्हाधिकारी प्रजित नायर
नोडल अधिकाºयांची आढावा सभागोंदिया : भारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम १६ मार्च २०२४ रोजी जाहीर झालेला असून भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील ६५-गोंदिया मतदारसंघात...
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ६ रोजी गोंदियात जाहीर सभा
बालाघाट टी-पाईंट, मोदी ग्राऊंडवर होणार सभागोंदिया : भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ६ एप्रिल रोजी गोंदिया जिल्हा दौर्यावर येत...
3.21 कोटीचा धान घोटाळा
न्ययालयाच्या निर्देशानुसार गुन्हा दाखलगोंदिया : हमीभाव धान खरेदी केंद्रावर गत तीन वर्षात मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचे समोर आले. याप्रकरणी न्ययालयाने दिलेल्या निर्देशानुसार गोरेगाव तालुक्यातील...










