GondiaDarshan
भिन्न भाषी साहित्य मंडल की मासिक कवि गोष्ठी
कवियों पर चढ़ा होली का रंग, पेश किया गीत, ग़ज़ल, हास्य और व्यंग्यगोंदिया : कवियों ने रंगपंचमी का औचित्य साधकर जहाँ एक दूसरे को...
निवडणूक पार्श्वभुमीवर देवरी पोलिसांचा रूट मार्च
मतदान शांततेत पार पाडण्याचे आव्हान
देवरी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर निवडणूक पारदर्शक आणि शांततेत पार पडावी, यासाठी देवरी तालुका पोलिस प्रशासन सज्ज झाले असुन देवरी...
२० मार्चपासून स्वीकारले जाणार उमेदवारी अर्ज
लोकसभा निवडणुकीची अधिसूचना जारीगोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार उद्या दिनांक २० मार्चपासून नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. भंडारा...
इंजोरी,बोरटोला मळेघाट जंगल परिसरात वन्यजिवांचे वावर
अर्जुनी मोर. : तालुका हा जंगलव्याप्त आहे. शेतजमीन आणि जंगल जवळपास लागुनच असल्याने शेतकरी व नागरीकांना जंगली जनावरांचे दर्शन नित्याचीच बाब झाली आहे. तालुक्यातील...
पशुधन विकास अधिकारी बावनकर लाच घेतांना जाळ्यात
गोंदिया : सालेकसा पंचायत समिती येथील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) सरोजकुमार ग्यानीराम बावनकर (56) व कंत्राटी चालक भुमेश्वर जवाहरलाल चौहाण (33) यांना 4 हजाराची...
शहरातील दोन युवकांनी सर केले मिशन मुक्तीनाथ
मोटारसायकलने गाठला २२०० किमीचा लांब पल्ला
गोंदिया : मोटारसायकलने प्रवास कुणाला आवडत नाही. मात्र या आवडीला छंद म्हणून अनेक ध्येय ठरवून ते गाठणारे युवक -युवती...
बहुप्रतीक्षित तिरोडा घाटकुरोडा रस्ता बांधकामाकरिता २९.०० कोटी मंजूर कामाला सुरुवात
तिरोडा:- तिरोडा ते घाटकुरोडा रस्ता अत्यंत खराब झालेला असून या रस्त्यावर रेतीघाट असल्यामुळे मोठया प्रमाणात जड वाहनांची वाहतूक होत होती परिणामी सालेबर्डी मांडवी, घोगरा...
१३ हजार हनुमान चालिसा केंद्रातून हिंदू जागृति अभियान सुरू
प्रवीण तोगडिया यांची माहिती
गोंदिया : देशातील गावागावांत हनुमान चालिसा केंद्र सुरू करण्यात येत असून या माध्यमातून हिंदू परिवारांना मोफत अन्नधान्याची मदत देणे, आरोग्य सेवा...
हत्तीरोग दुरीकरण मोहिमेची व्यापक जनजागृती करा- एम. मुरुगानंथम
चार तालुक्यात २६ मार्च पासून हत्तीरोग दूरीकरण मोहीमगोंदिया : हत्तीरोग हा एक सुतासारख्या मायक्रोफायलेरिया कृमीमुळे होणारा रोग आहे. याचा प्रसार क्युलेक्स डासाच्या मादीमुळे होतो....
आचारसंहिता : नगर परिषदेने होर्डिग्स, पोस्टर काढले
लोकसभा निवडणूक-२०२४गोंदिया : लोकसभा निवडणुकीच्या महापर्वाचा कार्यक्रम आज दुपारी ३ वाजता जाहिर झाला. कार्यक्रम जाहिर होताच आचारसंहिता लागु झाली आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात लावण्यात...












