Home Authors Posts by GondiaDarshan

GondiaDarshan

444 POSTS 0 COMMENTS

ई-पॉश मशीन की मयत निकाल तहसील कार्यालय में की जमा

0
गोंदिया : राशन दुकानदारों को ई-पॉश मशीन से स्वस्त धान्य वितरण करने में अडचण निर्माण हो रही है. इसलिए राशन दुकानदारों द्वारा 5 अगस्त...

वर्कस फेडरेशनच्या आंदोलनाला यश; मागण्या मान्य झाल्यामुळे आंदोलन मागे

0
गोंदिया : जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे विज सेवकाला बडतर्पेâ करण्यात आले. या कारवाईला घेवून कामगार न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाचे आदेशाला स्थगिती दिली...

शिकरण देवस्थान येथे 108 भव्य कावड यात्रेचे आयोजन उद्या

0
सडक अर्जुनी, (गोंदिया) : सडक अर्जुनी तालुक्यातील शशीकरण बाबा देवस्थान ते शिवमंदिर उकारा पर्यंत 108 महिला भगिनींची भव्य कावड यात्रेचे आयोजन सोमवार, 5 ऑगस्ट...

पावसामुळे घोटी येथील सहा घरे जमीनदोस्त

0
गोरेगाव, (गोंदिया) : सतत पावसामुळे तालुक्याच्या घोटी येथील सहा जणांचे जीर्ण झालेले माती व कौलारू घरे गुरुवारच्या रात्री जमीनदोस्त झाले. तथापि, संबंधित कुटुंबांना राहण्यायोग्य...

केंद्रीय अर्थसंकल्प विकसीत भारताची पायाभरणी : शिवाणी दानी

0
गोंदिया : केंद्रीय अर्थसंकल्प वित्तमंत्री निर्मला सितारमन यांनी 23 जुलै रोजी सादर केला. हा अर्थसंकल्प अनेक अर्थाने महत्वाचा असून यात स्वयंपूर्णतेवर भर देण्यात आला...

मनसे पर्यवेक्षक आनंद एम्बडवार व अरविंद गावंडे 2 दिवसीय जिले के...

0
गोंदिया : आगामी विधानसभा चुनाव को देखते हुए महाराष्ट्र नवनिर्माण सेना की ओर से संपूर्ण महाराष्ट्र राज्य में मनसे पक्ष अध्यक्ष राज ठाकरे द्वारा...

चार आरोपी तीन माह के लिए तड़ीपार

0
गोंदिया : आपराधिक प्रवृत्ति के कारण आम लोगों के मन में भय और दहशत का माहौल पैदा हो गया है. गोंदिया शहर व ग्रामीण...

भाजपाचे जिल्हा अधिवेशन रविवारी सडक अर्जुनी येथे

0
प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे राहणार उपस्थित गोंदिया : भारतीय जनता पार्टी गोंदिया जिल्ह्याचे अधिवेशन 4 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता सडक अर्जुनी येथील आशीर्वाद लॉनमध्ये...

चांगल्याला विरोध करणे विरोधकांचे काम : शिवानी दाणी

0
पत्रकार परिषदेत दिली अर्थसंकल्पाची माहिती गोंदिया : जनतेमध्ये संभ्रम निर्माण करून नकारत्मकता पसरविण्याच्या विरोधकांच्या कटाचा नवा चेहरा उघड झाला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला खूप काही...

पत्रकार महेंद्र बिसेन यांना पितृशोक

0
गोंदिया : दै.देशोन्नतीचे प्रतिनिधी महेंद्र बिसेन यांचे वडिल सेवानिवृत्त शिक्षक शोभेलाल कोदूराम बिसेन यांचे आज (ता.३) सायंकाळी ७.३० वाजता दिर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी...

मराठी बातम्या