गोंदिया : तालुक्यातील फुलचुर वार्ड क्रमांक ५ येथे अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीच्या विकास योजनेतंगर्त ६ लाख रुपये लागत सिमेंट रस्त्याचा कामाचे भुमिपुजन जिपचे अर्थ व बांधकाम सभापती योपेन्द्रसिंह (संजय) टेंभरे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी सरपंच मिलन रामटेक्कर, उपसरंपच सुरेश सोनवाने, ग्रा.प. सदस्य सुमित शेन्डे, दामोदर खांडवाये,दुर्गाप्रसादजी नागपुरे, सुखदचंजी येडे, आम्रपाली उके, किरणताई पटले, सुनिता लिल्हारे, सिंधूताई राऊत, रविकांता नागपुरे, सरस्वती नागपूरे ग्रा.प.सदस्या, दुर्गा राऊत ग्रा.प सदस्या, अशोक चन्ने अध्यक्ष तटांमुक्त समिती व सुजीत उके, केशरलीन भालाधरे, पुष्पतराव नागदेवे, विजय मेश्राम, हर्षलता मेश्राम, ज्ञानेश्वर रंगारी, उषा रंगारी, निकिता शेन्डे, नितु शेन्डे, गोवर्धन शेन्डे, रामसिंग लिल्हारे, ग्यानसिंग लिल्हारे, गुलाबसिंग लिल्हारे, शालिनी लिल्हारे,अनुसया लिल्हारे, मिना देवगडे, गिता भालेकर, हिरा लिल्हारे, जमना लिल्हारे,सुनिता लिल्हारे, योगिता लिल्हारे, तुरजाताई लिल्हारे आदी उपस्थित होते.

